जर एखाद्या विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या परिसरात शाळा उपलब्ध नसेल, तर त्या विद्यार्थ्याला अधिक अंतरावरील शाळेत प्रवेश घेण्यापासून रोखणे अन्यायकारक ठरेल ...
आरोपीला पोलिसांच्या सुरक्षा ताफ्यासह त्याच्या घरी नेण्यात यावे व अंत्यसंस्कारानंतर त्याला पुन्हा तुरुंगात परत आणावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ...
आपल्या पश्चात मालमत्तेचे वाटप कसे व्हावे, यासाठी अनेकदा पालक साध्या कागदावर हाताने लिहून (हस्तलिखित टिपण) त्यावर स्वाक्षरी करतात. पण, असे मृत्युपत्र कायदेशीरदृष्ट्या वैध असते का, असा प्रश्न अनेकांना पडतो. याचेच सविस्तर उत्तर जाणून घेऊया आज. ...