लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

पोलिसांच्या सांगण्यावरून कोरटकरने डिलिट केला डेटा, ॲड. असिम सरोदे यांची न्यायालयात माहिती; केला गंभीर आरोप - Marathi News | Prashant Koratkar deleted data from mobile only on the advice of some senior police officers Adv Asim Sarode's information in court | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण: कोरटकरच्या जामिनावर उद्या निर्णय, ॲड. असिम सरोदेंनी केला गंभीर आरोप

जामिनावर उद्या निर्णय ...

न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप केला?; विरोधकांकडून कोंडी होताच माणिकराव कोकाटेंचा खुलासा - Marathi News | Interfered with the courts decision Manikrao Kokate disclosure after being confronted by the opposition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप केला?; विरोधकांकडून कोंडी होताच माणिकराव कोकाटेंचा खुलासा

कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरतील आणि त्यामुळे पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या, तर जनतेचा पैसा खर्च होईल असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. ...

लोकपालांच्या आदेशावर १८ मार्चला होणार सुनावणी  - Marathi News | Hearing on Lokpal's order to be held on March 18 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकपालांच्या आदेशावर १८ मार्चला होणार सुनावणी 

न्यायमूर्ती बी. आर. गवई, सूर्यकांत आणि अभय एस. ओक यांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करेल... ...

जुन्या कायद्यांतर्गत संपादित जमिनीला मोबदला ‘नवीन’ - Marathi News | Compensation for land acquired under old law is 'new' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुन्या कायद्यांतर्गत संपादित जमिनीला मोबदला ‘नवीन’

...त्यामुळे ३९ पीडित जमीन मालकांना दिलासा मिळाला. ...

टोलसाठी ‘फास्टॅग’ प्रणाली योग्यच; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका - Marathi News | 'FASTag' system for toll is appropriate; High Court dismisses petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोलसाठी ‘फास्टॅग’ प्रणाली योग्यच; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

प्रत्येक टोल प्लाझाच्या ठिकाणी फास्टॅग वापरणे बंधनकारक आहे, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. परंतु, यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा येत असल्याचे म्हणत, पुण्यातील रहिवासी अर्जुन खानापुरे यांनी जनहित याचिका दाखल केली होती.  ...

२४ मागासवर्गीयांच्या हत्याकांडाचा निकाल; कोर्टात तब्बल ४४ वर्षांनंतर तिघे दोषी! - Marathi News | Verdict in the murder of 24 backward classes; Three found guilty in court after 44 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२४ मागासवर्गीयांच्या हत्याकांडाचा निकाल; कोर्टात तब्बल ४४ वर्षांनंतर तिघे दोषी!

खटला चालू असताना दरोडेखोरांचा नेता संतोषा आणि राधेसह १७ पैकी १३ आरोपींचा मृत्यू झाला. एक दरोडेखोर फरार आहे. फक्त तीन दरोडेखोरांवर पूर्ण खटला चालला.  ...

कोकाटेंना शिक्षा दिली, तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल अन् पैसा खर्च होईल -नाशिक सत्र न्यायालय - Marathi News | If Manikrao Kokate is punished, re-election will have to be held and money will be spent - Nashik Sessions Court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोकाटेंना शिक्षा दिली, तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल अन् पैसा खर्च होईल -नाशिक सत्र न्यायालय

Manikrao Kokate Nashik Court: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण चर्चेचा मुद्दा ठरला आहे.  ...

Satish Wagh Case: सतीश वाघ यांच्यावर जादूटोणा करण्यास मांत्रिकाला सांगितले; खळबळजनक माहिती समोर - Marathi News | The police have filed a chargesheet in the Satish Wagh murder case and a shocking piece of information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सतीश वाघ यांच्यावर जादूटोणा करण्यास मांत्रिकाला सांगितले; खळबळजनक माहिती समोर

वाघ यांचा खून करण्याची सुपारी सराईत गुन्हेगार पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे यांना अक्षयने दिली होती ...