Gautam Gambhir: कोविड काळात बेकायदा औषध साठा व वितरण प्रकरणात भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, त्यांची फाउंडेशन आणि कुटुंबीयांविरुद्ध दाखल झालेला खटला थांबवण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. ...
Court News: पती बेरोजगार असल्याची सतत थट्टा करणे किंवा टोमणे मारणे, ही मानसिक क्रूरता आहे, असा महत्त्वाचा निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे ५२ वर्षीय पतीला घटस्फोट मंजूर झाला. ...
२०१६ मध्ये दाखल आरटीआय याचिकेच्या आधारे, सीआयसीने दिल्ली विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ग्रॅज्यूएशन डिग्रीशी संबंधित माहितीचा खुलासा करण्याचा आदेश दिला होता.. ...
Supreme Court Order: दिव्यांग आणि गंभीर शारीरिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या लोकांची खिल्ली उडवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने समय रैनासह पाच जणांना फटकारले. ...
High Court News: ‘व्यवहाराच्या पैशांची मागणी केली म्हणजे जीवन संपवण्यास प्रवृत्त केले, असे म्हणता येणार नाही’, असे निरीक्षण नोंदवित मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी नुकताच ४ अर्जदारांविरुद् ...
BMW hit and run case: गेल्यावर्षी वरळी येथे एका महिलेचा जीव घेणाऱ्या बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील आरोपी व शिंदेसेनेचे नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहिर शहा याचा जामीन अर्ज शुक्रवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. ...