लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार? - Marathi News | In Constitution, there is a difference between ordinary citizens and elected members of Vidhan Sabha, lok sabha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?

राज्य सरकार, विधानमंडळ, राज्यपाल हे एकत्रितपणे State आहेत. मग State of Tamil Nadu विरुद्ध Governor of Tamil Nadu ही याचिका ग्राह्य कशी? ...

धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या - Marathi News | Shocking He threatened to kill the judge himself, saying, if you want to stay alive, come to the forest with 500 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या

मध्य प्रदेशातील एका न्यायाशीधांनाच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ...

'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी - Marathi News | 'Disaster occurred due to illegal cutting of trees Supreme Court's strong comment on floods and landslides | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी

खंडपीठाने केंद्र सरकार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू आणि काश्मीर राज्य सरकारांना नोटीस बजावल्या. ...

पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल - Marathi News | pakistani cricketer haider ali ruled innocent in london girl physical intimacy abuse case | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, लंडन पोलिसांनी भर मैदानातून उचललं...

Pakistani Cricketer Haider Ali Rape Case : एका मुलीने या खेळाडूवर बलात्काराचा आरोप केला होता. आता लंडन न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला आहे. ...

गणेश विसर्जनासाठी नियुक्त्या, शिक्षकांची थेट कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका - Marathi News | Appointments for Ganesh immersion teachers petition directly to Kolhapur Circuit Bench | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गणेश विसर्जनासाठी नियुक्त्या, शिक्षकांची थेट कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका

विशेष म्हणजे शिक्षकांना विसर्जनस्थळी नियुक्ती असतानाही सर्व शिक्षकांनी यावर बहिष्कार टाकला ...

Kolhapur: महादेवीसाठी पुन्हा आंदोलन करणार - राजू शेट्टी - Marathi News | Will protest again for Mahadevi Elephant says Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: महादेवीसाठी पुन्हा आंदोलन करणार - राजू शेट्टी

मठातील सुरू असलेल्या कार्यक्रमास हत्तीण पाठवावी व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. ...

Sangli: बोगस धनादेशप्रकरणी कवलापूरच्या दलालास सहा महिने सक्तमजुरी, आठ लाखांचा दंड - Marathi News | Broker Mahesh Pandurang Patil has been sentenced to 6 months of hard labour and a fine of Rs 8 lakh for cheating a farmer from Kavalapur in Sangli district by issuing a bogus cheque for purchasing pomegranates | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बोगस धनादेशप्रकरणी कवलापूरच्या दलालास सहा महिने सक्तमजुरी, आठ लाखांचा दंड

शेतकऱ्यास डाळिंब खरेदीपोटी बोगस धनादेश देऊन केली फसवणूक ...

जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले... - Marathi News | Male trainers are training women in gyms Allahabad High Court expresses worry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...

न्यायालय एका जिम प्रशिक्षकाविरुद्धच्या तक्रारीवर सुनावणी करत होते, ज्यात महिलेने प्रशिक्षकावर तिच्या मैत्रिणीचे अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप केला आहे. ...