लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस - Marathi News | Contempt of Court notice issued to Vijay Wadettiwar for statement on martyr Hemant Karkare death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

Vijay Wadettiwar 26/11 Mumbai Attack - Hemant Karkare, Lok Sabha Election 2024: सामाजिक कार्यकर्ते अर्जुन गुप्ता यांच्या वतीने भाजपाचे प्रदेश कायदा विभागाचे सहसंयोजक ॲड. शहाजी शिंदे यांनी वडेट्टीवार यांना ही नोटीस बजावली आहे. ...

आंतरधर्मीय लग्न; गर्भवती बहीण, मेहुण्याचा खून, भावाला जन्मठेप - Marathi News | interfaith marriage; Pregnant sister, murder of brother-in-law, life imprisonment for brother | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आंतरधर्मीय लग्न; गर्भवती बहीण, मेहुण्याचा खून, भावाला जन्मठेप

उत्तरप्रदेशातील गावकरी आपल्या कुटुंबावर बहिष्कार टाकतील, या भीतीपोटी या दोघांसह तिच्या गर्भातील बाळाचीही या संतप्त भावाने ठाण्यातील डायघर भागात सात वर्षांपूर्वी हत्या केली होती. ...

पेट्रोल टाकून सासरा, पत्नी व मुलाचा खून करणारा किशोर दोषी; दोन दिवसानंतर शिक्षेवर सुनावणी - Marathi News | A juvenile convict who killed his father-in-law, wife and son by pouring petrol | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पेट्रोल टाकून सासरा, पत्नी व मुलाचा खून करणारा किशोर दोषी; दोन दिवसानंतर शिक्षेवर सुनावणी

दोन दिवसानंतर शिक्षेवर सुनावणी: बायको माहेरी गेल्याचा काढला होता राग  ...

Pune Crime: हातवारे, खाणाखुणा करत मतिमंद मुलीची साक्ष; बलात्कारातील आरोपीला १० वर्ष शिक्षा - Marathi News | Testimony of mentally retarded girl making gestures, eating marks; molested accused sentenced to 10 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हातवारे, खाणाखुणा करत मतिमंद मुलीची साक्ष; बलात्कारातील आरोपीला १० वर्ष शिक्षा

न्यायालयाने दहा वर्षांची कठोर शिक्षा आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली... ...

कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी - Marathi News | Kalyan A minor girl molested in police custody | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी

अकदसने वर्षभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीसोबत असा प्रकार केला होता. ...

मुलीला नांदविण्यावरुन सासऱ्याचा खून; एका आराेपीला जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Father-in-law's murder due to girl's marriage dispute; An APR was sentenced to life imprisonment | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुलीला नांदविण्यावरुन सासऱ्याचा खून; एका आराेपीला जन्मठेपेची शिक्षा

डाेक्यात लाकूड घालून केला होता खून, लातूर न्यायालयाचा निकाल... ...

अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची शिक्षा, ठाणे न्यायालयाचे आदेश - Marathi News | 10 years imprisonment for molesting a minor, Thane court orders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची शिक्षा, ठाणे न्यायालयाचे आदेश

दंड न भरल्यास ५० दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार आहे. ...

‘ओबीसी वेल्फेअरच्या याचिकेला उत्तर द्या’; मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध - Marathi News | Reply to OBC Welfare's Plea Opposition to giving Kunbi certificate to Maratha community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ओबीसी वेल्फेअरच्या याचिकेला उत्तर द्या’; मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळविण्याची परवानगी देणाऱ्या २००४ पासूनच्या सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयांना या याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ...