लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

Pune Porsche Accident: मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितला! बाल न्याय मंडळाच्या २ सदस्यांची हकालपट्टी - Marathi News | Expulsion of 2 members of Juvenile Justice Board for asking child to write 300 word essay | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितला! बाल न्याय मंडळाच्या २ सदस्यांची हकालपट्टी

महिला व बाल विकास आयुक्तालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोघा सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती ...

सुभाष वेलिंगकर 'मुक्त', अटक टळली; तपासकामात सहकार्य, कोर्टाचा दिलासा - Marathi News | subhash velingkar relief from court and ready to cooperation in investigation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुभाष वेलिंगकर 'मुक्त', अटक टळली; तपासकामात सहकार्य, कोर्टाचा दिलासा

डिचोली पोलिसांकडून जबाब नोंद ...

आयत्या घरात घरोबा! भाडेकरुचा घस सोडण्यास नकार? घरमालकाने कुठे मागावी दाद? - Marathi News | tenant and land lord Rights can tenant claim ownership on property | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयत्या घरात घरोबा! भाडेकरुचा घस सोडण्यास नकार? घरमालकाने कुठे मागावी दाद?

Landlord And Tenant Rights : जर तुमचा भाडेकरू घर खाली करण्यास नकार देत असेल किंवा घर भाड्याने देण्यापूर्वी काय काळजी घ्यावी? ह्या गोष्टी घरमालकाना माहिती असणे आवश्यक आहे. ...

मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय  - Marathi News | He will become a father four years after his death, the High Court gave an important decision  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 

Court News: दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे चार वर्षांपूर्वी मृत्यू झालेला तरुण पिता होऊ शकणार आहे. ...

लाकडाने मारहाण करून गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for the husband who killed his pregnant wife by hitting her with a wood | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लाकडाने मारहाण करून गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ...

"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले? - Marathi News | CJI DY Chandrachud said that How will history judge my tenure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?

CJI Chandrachud News: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका कार्यक्रमात बोलताना त्यांना सतावत असलेल्या प्रश्नांबद्दल भाष्य केले. सरन्यायाधीश चंद्रचूड नोव्हेंबरमध्ये सेवानिवृत्त होत आहे.  ...

सुभाष वेलिंगकरांना धक्का; जामीन फेटाळला, अटकेची टांगती तलवार - Marathi News | big blow to subhash velingkar anticipatory bail denied | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुभाष वेलिंगकरांना धक्का; जामीन फेटाळला, अटकेची टांगती तलवार

पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करण्याची न्यायालयाकडून सूचना ...

कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर - Marathi News | Special court in Madhya Pradesh has served notices on BJP Lok Sabha Member of Parliament Kangana Ranaut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर

मध्य प्रदेशातील विशेष न्यायालयाने भाजपच्या लोकसभा सदस्या कंगना रणौत यांना नोटीस बजावली आहे. ...