लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

आईवडिलांकडून शिक्षणाचा खर्च घेणे मुलींचा मुलभूत अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल - Marathi News | It is the fundamental right of girls to receive education expenses from their parents; Important verdict of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईवडिलांकडून शिक्षणाचा खर्च घेणे मुलींचा मुलभूत अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Supreme Court Latest News: मुलींना शिकवणे ही आईवडिलांची जबाबदारी आहे. मुलींना शिक्षणासाठी आईवडिलांकडे पैसे मागण्याचा मुलभूत अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले आहे. ...

येरवडा जेलातून जामीन मिळताच गल्लीत हवा; त्याच गल्लीत गुंडांची पोलिसांकडून वरात - Marathi News | As soon as he gets bail from Yerwada Jail, he is wanted in the street; Goons are being groomed by the police in the same street | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा जेलातून जामीन मिळताच गल्लीत हवा; त्याच गल्लीत गुंडांची पोलिसांकडून वरात

या प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांनी शास्त्रीनगर पोलीस चौकीत तक्रारही केली, परंतु पोलिसांनी कारवाई केलीच नाही ...

साडी नेसतोय... लिपस्टिकही लावतोय..., इंजिनिअर पतीचे 'विचित्र' प्रकरण पोहोचले कोर्टात! - Marathi News | after eight years of marriage engineer husband start wearing saree and lipstick wife divorce, ghaziabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साडी नेसतोय... लिपस्टिकही लावतोय..., इंजिनिअर पतीचे 'विचित्र' प्रकरण पोहोचले कोर्टात!

पत्नीने त्याला समजावण्याचा वारंवार प्रयत्न करूनही काहीही निष्पन्न झाले नाही. ...

न्यायालयाने फेटाळली भगतसिंह कोश्यारी यांच्या २०२२ मधील निर्णयाला आव्हान देणारी याचिका - Marathi News | Court dismisses Bhagat Singh Koshyari's petition challenging 2022 decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यायालयाने फेटाळली भगतसिंह कोश्यारी यांच्या २०२२ मधील निर्णयाला आव्हान देणारी याचिका

'याचिका निराधार आहे', असे निरीक्षण नोंदवून मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळली ...

‘आया मेरा भाई आया’ म्हणत गुंड कसबेची येरवड्यात रॅली; 'माय किंग बॅक' रिल्स व्हायरल - Marathi News | Goons in Yerwada town chanting 'Aaya Mera Bhai Aaya'; Reels of My King Back go viral on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आया मेरा भाई आया’ म्हणत गुंड कसबेची येरवड्यात रॅली; 'माय किंग बॅक' रिल्स व्हायरल

तो बाहेर येताच त्याने व त्याच्या समर्थकांनी काढलेली रॅली सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र ...

"जमत नसेल तर स्पष्ट सांगा, चांगले अधिकारी आणतो", अजित पवारांचा पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा  - Marathi News | If you don't have the money tell me clearly I will bring better officers Ajit Pawar warns senior police officers in Pune of Nirvana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"जमत नसेल तर स्पष्ट सांगा, चांगले अधिकारी आणतो" अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना सुनावले

इतर चांगले अधिकारी आहेत त्यांना या शहरात आणून आणि गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम करू अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्तांना चांगलेच सुनावले.  ...

खंडणीपोटी जॅग्वार कार न देणाऱ्या ठेकेदाराचे अपहरण करून खून; डेडबॉडीचे तुकडे धरणात फेकले - Marathi News | Contractor kidnapped and murdered for not giving Jaguar car for ransom; Dead body parts thrown into dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडणीपोटी जॅग्वार कार न देणाऱ्या ठेकेदाराचे अपहरण करून खून; डेडबॉडीचे तुकडे धरणात फेकले

बांधकाम व्यावसायिकाच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत ...

कोर्टातील चहावाल्याने खुनातील आरोपीला ओळखले; बाटलीवरुन लागला शोध! - Marathi News | rahuri husband wife murder case The tea vendor in the court identified the accused | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोर्टातील चहावाल्याने खुनातील आरोपीला ओळखले; बाटलीवरुन लागला शोध!

पाण्याची बाटली घेताना त्यांचे चहावाल्याशी बोलणे झाले होते, हेही उघड झाले आहे. ...