सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले... २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले अहिल्यानगर - श्रीरामपूर येथील राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर बुधवारी दुपारी गोळीबार नाशिक - सदनिका प्रकरणात माजी मंत्री माणिकराव कोकाटे रुग्णालयातून जामीन देण्यासाठी थेट न्यायालयात दाखल महापालिका निवडणूक 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! पाच उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक' Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात अखेर महायुती तुटली; तीनही पक्ष येणार आमने-सामने थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार... मथुरेतील सनी लिओनीचा न्यू ईयर कार्यक्रम रद्द; संतांच्या विरोधामुळे आयोजकांचा मोठा निर्णय १० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले... उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला... सावधान! मोटरोलाचा स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला... टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत... निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार... २००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
न्यायालय, मराठी बातम्या FOLLOW Court, Latest Marathi News
Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम एल ताहलियानी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ...
वाल्मीक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...
Walmik Karad : वाल्मीक कराड याला आज कोर्टाने २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे परंतु त्याचसोबत जर कुणी दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही माफ करणार नाही अशी भूमिका कराड समर्थकांनी घेतली. ...
आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि गुन्ह्यातील आरोपी सराईत आहेत असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
पूजा खेडकर यांनी सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. ...
हुक्का पार्लरसाठी कोणतीही परवानगी न घेता ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी दिल्याने पोलिसांनी पबवर कारवाई केली. ...
पुण्यातील बाणेर परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी दोघे पती-पत्नी आले होते. बाणेर परिसरातीलच एका हॉटेलमध्ये दोघे उतरले ...