लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे कामकाजावर परिणाम; राज्य सरकारला कार्यवाहीचे उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Work affected due to lack of staff; High Court directs state government to take action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे कामकाजावर परिणाम; राज्य सरकारला कार्यवाहीचे उच्च न्यायालयाचे निर्देश

न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या कमतरतेसंदर्भात उच्च न्यायालयाने स्वयंप्रेरणेने याचिका दाखल करून घेतली. ...

कोरेगाव भीमा घटनेत उजव्या संघटनांचा सहभाग; पवारांनी ठाकरेंना केलेल्या पत्रात उल्लेख, आंबेडकरांचा आरोप - Marathi News | Right-wing organizations' involvement in Koregaon Bhima incident; Pawar mentions it in his letter to Thackeray, allegation made by Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा घटनेत उजव्या संघटनांचा सहभाग; पवारांनी ठाकरेंना केलेल्या पत्रात उल्लेख, आंबेडकरांचा आरोप

शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या बाबतीत एक पत्र लिहिलं होत, त्यामध्ये राईट विंग वरती आरोप केले होते ...

 कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या 'त्या' चारही फ्लॅटचा ताबा घ्या..! नाशिक न्यायालयाचा दणका  - Marathi News | Take possession of 'those' four flats of Agriculture Minister Manikrao Kokate order of Nashik court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या 'त्या' चारही फ्लॅटचा ताबा घ्या..! नाशिक न्यायालयाचा दणका 

न्यायालयाने कोकाटे बंधूना दोन वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी ५०हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे... ...

राजीनाम्याची मागणी होऊ शकते; दोन वर्षांच्या शिक्षेवर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Manikrao Kokate News: There may be a demand for resignation; Manikrao Kokate's first reaction to the two-year sentence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजीनाम्याची मागणी होऊ शकते; दोन वर्षांच्या शिक्षेवर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया

Manikrao Kokate News: कोकाटे यांचे मंत्रिपदासह आमदारकीही जाण्याची शक्यता आहे. यावर कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या कोकाटे यांची प्रतिक्रिया आली आहे.  ...

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांना पदोन्नती प्रक्रियेत सामावून घ्या; मॅटचे शासनाला आदेश - Marathi News | Include Zilla Parishad secondary teachers in the promotion process; MAT orders the government | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांना पदोन्नती प्रक्रियेत सामावून घ्या; मॅटचे शासनाला आदेश

येत्या सहा महिन्यांत सुधारित सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे आदेश मॅटने दिले आहेत. ...

कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा; माजी मंत्र्यांनी दाखल केली होती याचिका - Marathi News | Agriculture Minister Manikrao Kokate and his brother have been sentenced to two years in prison by the Nashik District Court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा; माजी मंत्र्यांनी दाखल केली होती याचिका

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; मुलांची महत्वपूर्ण साक्षीने आरोपी पतीस जन्मठेप - Marathi News | Wife murdered on suspicion of character; Accused husband sentenced to life imprisonment with children as crucial testimony | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; मुलांची महत्वपूर्ण साक्षीने आरोपी पतीस जन्मठेप

आरोपीचा मुलगा आणि साडूचा मुलगा यांच्या साक्षी ठरल्या महत्त्वाच्या ...

मुख्य न्यायमूर्तींच्या भेटीत अडकले खंडपीठ; दोन मुख्यमंत्री, अनेक मुख्य न्यायमूर्ती बदलून गेले तरी निर्णयाला मुहूर्त नाही - Marathi News | Kolhapur bench stuck in Chief Justice's meeting Even though two Chief Ministers many Chief Justices have changed, there is no decision | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्य न्यायमूर्तींच्या भेटीत अडकले खंडपीठ; दोन मुख्यमंत्री, अनेक मुख्य न्यायमूर्ती बदलून गेले तरी निर्णयाला मुहूर्त नाही

चालढकल करण्याचा प्रयत्न, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव ...