लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

१२० तारखा अन् शेवटची २४ पानी चिठ्ठी...! पतीने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं? - Marathi News | Atul Subhash, a senior executive dies by suicide and has left a 24-page Suicide note in Bengaluru | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२० तारखा अन् शेवटची २४ पानी चिठ्ठी...! पतीने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

बंगळुरूमध्ये काम करणाऱ्या अतुल सुभाषने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने एक तासाचा व्हिडिओ बनवला आहे.  ...

वकील पती-पत्नीच्या खून प्रकरणाचे गूढ उकलले; घटनाक्रम सांगताना साक्षीदाराला भोवळ! - Marathi News | Rahuri mystery of lawyer husband wife murder case While narrating the sequence of events the witness felt dizzy | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वकील पती-पत्नीच्या खून प्रकरणाचे गूढ उकलले; घटनाक्रम सांगताना साक्षीदाराला भोवळ!

राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ...

"देश बहुसंख्यांच्या इच्छेनुसार चालणार"; न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या वक्तव्याचे प्रकरण सुप्रीम कोर्टात - Marathi News | CJAR writes to CJI Khanna seeking probe against Justice Shekhar Kumar Yadav of Allahabad High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देश बहुसंख्यांच्या इच्छेनुसार चालणार"; न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या वक्तव्याचे प्रकरण सुप्रीम कोर्टात

मुस्लिमांबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वादग्रस्त विधानाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले ...

"तुम्ही लोकांना कधीपर्यंत गोष्टी फुकट देणार आहात"; सुप्रीम कोर्टाने टोचले केंद्राचे कान - Marathi News | "How long are you going to give people things for free"; The Supreme Court slapped the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही लोकांना कधीपर्यंत गोष्टी फुकट देणार आहात"; सुप्रीम कोर्टाने टोचले केंद्राचे कान

Supreme Court On Modi Government: ८१ कोटी लोकांना मोफत रेशन देत असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. त्यावर न्यायालयाने रोजगार निर्मितीकडे लक्ष द्या असे म्हणत कान पिळले.  ...

तू माझी फक्त ट्रॉफी बायको आहेस...! पत्नीला वाऱ्यावर सोडणाऱ्या पतीला कोर्टाचा दणका - Marathi News | You are my only trophy wife The court slaps the husband who leaves his wife in the wind | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तू माझी फक्त ट्रॉफी बायको आहेस...! पत्नीला वाऱ्यावर सोडणाऱ्या पतीला कोर्टाचा दणका

पत्नीला अंतरिम पोटगी म्हणून दरमहा वीस हजार रुपये अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून अंतिम निकालापर्यंत तसेच घरभाड्यापोटी दरमहा दहा हजार रुपये द्यावे लागणार ...

महिलेशी अश्लील कृत्य करत शिवीगाळ, कारचालकावर गुन्हा; कल्याणीनगर भागातील घटना - Marathi News | Abusing a woman by committing obscenity, a crime against a car driver; Incidents in Kalyaninagar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेशी अश्लील कृत्य करत शिवीगाळ, कारचालकावर गुन्हा; कल्याणीनगर भागातील घटना

कल्याणीनगर परिसरातील मेट्रो पुलाजवळ भरधाव वेगाने आलेल्या कारने तक्रारदाराच्या महिलेच्या कारला धडक दिली. ...

प्रेयसीच्या धाकट्या बहिणीला ब्लेडने वार करुन संपवलं; आरोपीला आता कोर्टाचा दणका! - Marathi News | Ended up stabbing girlfriends younger sister with a blade The court sentenced the accused to life imprisonment | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :प्रेयसीच्या धाकट्या बहिणीला ब्लेडने वार करुन संपवलं; आरोपीला आता कोर्टाचा दणका!

धाकटी मुलगी आणि एक मुलगा घरी एकटा असल्याने फिर्यादीने त्याच्या मोठ्या मुलीस आणि एका मुलास घरी पाठवले. त्यानंतर काही वेळाने मुलगा शेतात धावत आला. ...

फसवणूक झालेल्या ३२ लाख गुंतवणूकदारांना ईडी वाटणार पैसे; आरोपींची ६ हजार कोटींची संपत्ती विकण्याची तयारी - Marathi News | ED begun the sale of attached properties worth over Rs 6 000 crore in Agri Gold ponzi scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फसवणूक झालेल्या ३२ लाख गुंतवणूकदारांना ईडी वाटणार पैसे; आरोपींची ६ हजार कोटींची संपत्ती विकण्याची तयारी

पॉन्झी घोटाळ्यातील ३२ लाख गुंतवणूकदारांना ईडीने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...