मुंगोली खुल्या कोळसा खाणीत कोळशाच्या उत्खननासाठी अजस्त्र अशा ड्रगलॅन्ड मशीनचा होत असलेला वापर शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. या मशीनद्वारे होणाºया स्फोटाने मोठ-मोठे दगड परिसरातील शेतात येऊन पडत असल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांचे जीव धोक् ...
अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील कपाशी पिकाचे पंचनामे जिल्हा प्रशासनामार्फत गठित पथकांमार्फत सोमवारपासून सुरू करण्यात आले. ...
कापूस पिकावर बोंडअळीच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीचे सरसकट सर्वेक्षण करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत़ त्यानुसार कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या पथकामार्फत हे सर्वेक्षण केले जाणार आहे़ ...
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने, कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या पिकाचे उत्पादन बुडाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाई केव्हा मिळणार, याबाबतची आस अकोला जिल्हय़ासह अमरावती विभागातील कापूस उ ...
यंदाच्या हंगामात बोंड अळीमुळे १ लाख ३ हजार ८०० हेक्टरवरील कपाशीे बाधित झाली व उत्पादनात ५१ टक्क्यांची घट अपेक्षित असल्याचा प्राथमिक अहवाल शनिवारी कृषी विभागाने जिल्हाधिकाºयांना दिला. हा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. सध्या बाधित क्षेत्राचे संयुक्त प ...
पालम तालुक्यात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कापूस पिकावर ट्रॅक्टर फिरवून दुसरे पीक घेण्याची तयारी केली जात आहे. ...
अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करून, दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उ पजिल्हाधिकारी (आरडीसी) श्रीकांत देशपांडे यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिले. ...