लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस

Cotton, Latest Marathi News

बोंडअळी नियंत्रणासाठी बाधित पाती, फुले, बोंडे कापा; कृषी विभागाचा सल्ला  - Marathi News | For controlling the bolworm Department of Agriculture give Advice | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बोंडअळी नियंत्रणासाठी बाधित पाती, फुले, बोंडे कापा; कृषी विभागाचा सल्ला 

वाशिम : कपाशीच्या पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी बोंडअळीने बाधित झालेले पाती, बोंडे आणि फुले तोडून टाकावी, असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात येत आहे. ...

कापूस पिकावरील बोंडअळी नियंत्रणाची जबाबदारी जिल्हास्तरीय समितीवर ! - Marathi News | On the District Level Committee's responsibility for controlling the bolloworm | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कापूस पिकावरील बोंडअळी नियंत्रणाची जबाबदारी जिल्हास्तरीय समितीवर !

वाशिम - कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये कापूस पिकावरील बोंडअळीचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागाने जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश १३ आॅगस्ट रोजी दिले. ...

बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त गावांची सदाभाऊ खोत यांच्याकडून पाहणी - Marathi News | Inspection by Sadabhau Khot of farms | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त गावांची सदाभाऊ खोत यांच्याकडून पाहणी

बोंडअळीचा हल्ला हा चिंतेचा विषय आहे. या गंभीर प्रकाराकडे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी गंभीरतेने लक्ष घालून शेतकºयांना हवी ती मदत करण्याचे निर्देश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरूवारी बदनापूर येथे आयोजित आढावा बैठकीत दिले. ...

परभणी : शंभर गावांमध्ये कृषी विभागाकडून जनजागृती - Marathi News | Parbhani: Public awareness from agriculture department in 100 villages | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शंभर गावांमध्ये कृषी विभागाकडून जनजागृती

तालुक्यातील कापूस पिकावर वेगवेगळ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे या अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी २६ जुलैपासून तालुका कृषी कार्यालयाकडून तालुक्यातील १३१ गावांपैकी १०० गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन व औषधांची माहिती देण्यात आली आ ...

बोंडअळीबाबत सरपंच परिषद - Marathi News | Sarpanch Council on pink bollworm | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बोंडअळीबाबत सरपंच परिषद

बदनापूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी बोंडअळीसह विविध विषयांवर सरपंच परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. ...

परभणी :बोंडअळी नियंत्रणासाठी नऊ गावांची केली निवड - Marathi News | Parbhani: The choice of nine villages for controlling the bottleneck | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :बोंडअळी नियंत्रणासाठी नऊ गावांची केली निवड

कापसावर झालेल्या गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने क्रॉप सॅप अभियानांतर्गत जिल्ह्यातील ९ गावांची निवड केली आहे. या गावांच्या शिवारातील २ हजार हेक्टर कापूस पिकांमध्ये १८०० कामगंध सापळे बसविण्यात आले आहेत. ...

जळगाव जिल्ह्यातील ५ हजार हेक्टरवर बोंडअळीचा जोरदार हल्ला - Marathi News | Bundli violation of 5000 hectares of Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील ५ हजार हेक्टरवर बोंडअळीचा जोरदार हल्ला

जिल्ह्यात २९ जुलै पासून तब्बल १३ दिवस पावसाने खंड दिल्याने पिकांवरील किडरोगांमध्ये वाढ झाली असून कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ...

बोंडअळीनंतर आता कापसावर पाने गुंडाळणाऱ्या हिरव्या अळीचे संकट  - Marathi News | After the worm, now the green larvae that wrap the leaves on cotton keeps farmer in scare | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोंडअळीनंतर आता कापसावर पाने गुंडाळणाऱ्या हिरव्या अळीचे संकट 

बोंडअळींच्या प्रादुर्भावाच्या नरपतंगासोबतच कापसावर आता पाने गुंडाळणाऱ्या(हिरव्या)अळींचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे सोयगाव तालुक्यात आज आढळून आले. ...