मागील काही वर्षांमध्ये कपाशीच्या लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच यावर्षी कापसाच्या पिकावर विविध रोगांचा प्रादूर्भाव झाला. परतीच्या पावसामुळे कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळेनासे झाले आहे. ...
शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करत कापूस व्यापाऱ्यांना नाईलाजाने विकावा लागत आहे. कापसाला ५ हजार ५५० रूपये हमीभाव असताना व्यापारी शेतकऱ्यांकडून मनमानी दराने खरेदी करत आहे. यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कपाशीची बोंडे झाडावरच ...
सीसीआयद्वारा ८ टक्के आर्द्रता असलेला कापूस ५ हजार ५५० प्रती क्विंटल या दराने खरेदी करण्यात येत असून जास्तीत जास्त १२ टक्के आद्रता असलेला कापूस स्वीकारण्यात येत आहे. १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रतेचा कापूस खरेदी केला जात नाही. ८ टक्क्यांपेक्षा जास्त ...
यावर्षी पावसाचे आगमन लांबले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. दरवर्षी साधारणत: दसºयानंतर शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन व कापूस हे नगदी पीक येतात त्यामुळे शेतकºयांची दिवाळी आनंदात जाते. परंतु यावर्षी नेमका याच काळात अवकाळी पावसाने ध ...
सध्या काही ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. परंतु, समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरीही नाराज आहे. शुभारंभाचे मुहूर्तावर येथील जय बजरंग जीनिंग मध्ये एक हजार क्विंटल व संजय इंडस्ट्रीज येथे दोन हजार क्विंटल कापसाची खरेदी करून प्रति क्विंटल ४ हजा ...
तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत मोठ्या कष्टाने कापसाचे पीक घेतले. मात्र वेचणीसाठी मजूर अव्वाच्या सव्वा दराने मजुरी मागत असल्याने कापूस घरी आणायचा कसा? असा प्रश्न पडला आहे. परतीचा पावसाने आर्थिक फटका बसलेल्या शेतकºयांना अपेक्षित भ ...