महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या वतीने तालुक्यातील बाभळगाव येथे आधारभूत किमतीमध्ये कापूस खरेदी सुरुवात करण्यात आली; परंतु, मागील पंधरा दिवसांपासून अचानक ही कापूस खरेदी बंद करण्यात आल्याने कापूस उत्पादकांना आपला माल खाजगी व्यापाऱ्यांकडे कवडीमोल ...
शासनाच्या आधारभूत किमतीवर आधारित ज्वारी व मका खरेदी केंद्राचे नुसते काटापूजनावर बस्तान गुंडाळल्यानंतर आता कापूस खरेदी केंद्रात महिनाभरातील तीन आठवड्यात तीन दिवस येवून ग्रेडरच्या मनमानीने केवळ दोन हजार २०० क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ...
कधी ओला दुष्काळ तर कधी सुका. वारंवार होणाऱ्या नापिकीमुळे शेतकऱ्यांची अवस्था आणखी बिकट होत आहे. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या उत्साहात कापसाची पेरणी केली. नगदी पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कापसाला पसंती दर्शविली. ...
शासकीय कापूस खरेदी केंद्राद्वारे कापूस खरेदी केला जात आहे. मात्र या खरेदी केंद्रावर ग्रेडर कडून शेतकऱ्यांना आर्द्रता मोजणीवरून भेदभाव केला जात असल्याचा संशय शेतकºयांना आल्याने, तसेच कापसाची आर्द्रता कापूस गाडीतून बाहेर काढल्यानंतर मोजणी झाली पाहिजे. ...