हिंगणघाट येथे १ लाख २५ हजार क्विंटल, देवळी १ लाख ५२ हजार ३०० क्विंटल, वायगाव येथे ५० हजार क्विंटल, खरांगणा येथे ५ हजार क्विंटल, रोहणा येथे ४० हजार क्विंटल, सेलू येथे ४५ हजार क्विंटल तर सिंदी (रेल्वे) येथे ३० हजार व समुद्रपूर येथे ६२ हजार ५०० क्विंटल ...
तालुक्यातील पाच शासकीय केंद्रापैकी दररोज एकच कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवण्याच्या सूचना कापूस उत्पादक पणन खात्याने काढल्या आहेत. या कारभारामुळे शेतकऱ्यांना जिनिंगवर हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. ...
पणन महासंघाने कापसाची खरेदी सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसच सुरू ठेवल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून केंद्रावर खरेदी सुरू नसेल तर शेतकऱ्यांचा कापूस आणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे. ...