दोन्ही तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी असल्याने सर्वच जिनिंगवर सीसीआयकडून कापूस खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत आहे. पीक कर्ज फेडून नवीन कर्ज घेण्य ...
आज पावेतो २,३५६ शेतकऱ्यांनी सीसीआयकडे नोंदणी केली आहे. सीसीआयमार्फत खरांगणा येथे १ हजार ५१४ क्विंटल तर रोहणा येथे ३ हजार ६८७ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. एका शेतकऱ्याला ४० क्विंटल कापसाची विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊन काळात म ...
सन २०१९-२० या चालू वर्षात कापसाला भाव न मिळणाºया नगदी उत्पन्नाचा लाभ घेण्यासाठी हजारो शेतकरी धानाऐवजी कापसाचा पेरा वाढविला होता. त्यामुळे चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करून उत्पादन घेतले. सुदैवाने च ...
१० वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात २० हजार पेक्षा अधिक हेक्टरवर सोयाबिन पिकाची लागवड केली जात होती. मात्र सोयाबिनला मिळणार कमी भाव, लागवडीचा वाढलेला खर्च, उत्पादनात होत चाललेली घट या सर्व बाबी लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबिनचे क्षेत्र कमी करण्या ...
जिनिंग सेंटरवर कापूस खरेदी करणारी यंत्रणा तोकडी पडत आहे. खासगी कापूस खरेदी करणारे व्यापारी अडून घेत आहेत. पणनच्या संकलन केंद्रांवर मोजक्याच गाड्या खरेदी होत आहेत. जिनिंग युनिटवर काम करणारे कामगार नाहीत. यामुळे जिनिंगची अवस्था वाईट झाली आहे. क्षमतेपेक ...