शासनाने यावर्षी हमीभावाने शासकीय कापूस खरेदीला ३ डिसेंबरपासून सुरुवात केली. तालुक्यात शासनाने आतापर्यंत ४ हजार ५०० वाहनांतून १ लाख ६० क्विंटल कापूस खरेदी केला. अंजनगाव सूर्जी तालुक्यात चार खासगी जिनिंग प्रेसिंग केंद्रावर कापूस खरेदी होत आहे. बाजार सम ...
सीसीआय अजूनही संथगतीने शेतकऱ्यांच्या कापूस गाडया सीसीआय खरेदी करीत असेल. दोन्ही तालुक्यातील १६ हजार नोंदणीधारक शेतकऱ्यांना नंबर येण्यासाठी तब्बल वर्षभर ताटकळत बसण्याची वेळ येऊ शकते. शेतीचा खरीप हंगाम अवघ्या पंधरा दिवसावर येऊन ठेपला असताना शेतकऱ्यांची ...
राज्यात कापसाची आधारभूत किंमत ५,४५० रुपये आहे. पण सरकारी कापसाची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचा कापूस शेतातच पडला आहे. याचा फायदा घेत खासगी खासगी जिनिंग व प्रेसिंगचे मालक शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. ...
तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे आपला कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे, अशा शेतकऱ्यांच्या घरी जावून अथवा ज्या ठिकाणी कापूस आहे त्याठिकाणी जावून नोंदणी केलेला कापूस उपलब्ध आहे काय, आदी बाबींचे सर्वेक्षण होणार आहे. बाजार समितीने नोंदविलेल्या ...