कृषी विभागाच्या गुणवत्ता मिशन नियंत्रण कार्यक्रमांतर्गत भरारी पथकांनी केलेल्या कारवाईमध्ये नागपूर विभागात २२ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवडाअखेरपर्यंत झालेल्या कारवायांमध्ये ७५ लाख एक हजार रुपयांचे अनधिकृत कापूस बिय ...
सहकार विभागाकडून सीसीआयकडे नाव नोंदविलेल्या प्रत्येक शेतकऱ्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ‘आपला कापूस विकला काय, नसेल तर किती कापूस शिल्लक आहे?’ अशी विचारणा सुरू केली आहे. ...
राळेगाव १७४४, वाढोणा १६००, खैरी ६१२ याप्रमाणे ३६८९ शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विक्री करण्याकरिता नोंदणी केली होती. त्यावेळीच यापैकी अर्धी अधिक नोंदणी बोगस आहे, व्यापाऱ्यांनी आपला कापूस शेतकऱ्यांच्या नावावर विकण्याकरिता केलेली खेळी असल्याची चर्चा सुरू ...
पावसाळ्याच्या दिवसात कापूस भिजू नये, यासाठी राज्यातील शेड नसलेल्या केंद्रात कापूस खरेदी बंद करण्याचा आदेश कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने ४३ केंद्रांच्या प्रमुखांना ११ जून रोजी दिला आहे. ...
कापूस खरेदी योजनेंतर्गत कापूस पणन महासंघ, सी. सी. आय. आदी मार्फत जिल्ह्यातील ८९,९२४ शेतकऱ्यांपासून आतापर्यंत १८ लाख ६४ हजार १८९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून त्यांच्याकडे असलेल्या कापसाची पूर्ण खरेदी करण्यात येई ...