Kapus Kharedi : भारतीय कापूस महामंडळाने (CCI) यंदाच्या हंगामासाठी कापूस खरेदीची तयारी पूर्ण केली आहे. वाशिम जिल्ह्यात मानोरा, कारंजा, वाशिम आणि मंगरूळपीर या चार केंद्रांतून खरेदी होणार असून, १ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. ...
Cotton Import Duty : केंद्र सरकारने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क ३१ डिसेंबरपर्यंत रद्द केल्याने देशांतर्गत बाजारपेठेत कापसाचे दर कोसळले आहेत. ऑक्टोबरपासून किमान २० लाख गाठी आयात होणार असून शेतकऱ्यांना ६ ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल दरानेच कापूस विका ...
Cotton Market Rate 2025 : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बुधवारी (दि.२७) जळगावात कापूस खरेदीस प्रारंभ झाला. ज्यात धरणगाव (जि. जळगाव) येथे पहिल्याच दिवशी कापसाला ७६५३ तर करमाड (ता. पारोळा) येथे ७४०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. ...
देशाच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी स्वदेशीचा नारा दिला होता. भारतीयांनी स्वदेशी वस्तू वापरण्याचा सल्ला दिल्यानंतर पुढील तीनच दिवसांत कापसावरील आयातशुल्क हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...
Kapus Kharedi : भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा कापूस हंगाम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मागील वर्षी भोकरदन बाजार समितीत तब्बल ३.४३ लाख क्विंटल कापूस खरेदी होऊन २५५ कोटींचा विक्रमी व्यवहार झाला होता. यंदा केंद्र सरकारने कापसाला तब्बल ८ हजार १ ...
Cotton Crop Protection : अमरावती विभागात बीटी कापसावर डोमकळ्यांचा (Pink Bollworm) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. बोंडं वाळून उत्पादन घटत असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत. हवामानातील अस्थिरतेमुळे या कीडीवर नियंत्रण करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी तातडी ...