कुºहे (पानाचे) येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर ५७९ शेतकºयांचा १९ हजार ७१० क्विंटल कापूस खरेदीस पात्र ठरला आहे. हा कापूस केवळ तालुक्यातील २५ गावातील शेतकºयांचा आहे. ...
शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने पूर्ण राज्यात अटी व शर्तीला अनुसरून सीसीआयमार्फत कापूस खरेदी सुरू केली. मात्त येथील सीसीआयच्या केंद्र प्रमुखांनी खासगी व्यापाऱ्यांसोबत संगनमत करून शेतकऱ्यांना लुटण्याचा कार्यक्रम हुरू केल्याचा आरोप त्यां ...
शासकीय केंद्रावर कापूस विक्रीसाठी तालुक्यातील ३८९२ शेतकऱ्यांनी ठरलेल्या मुदतीत नोंद केली. यापैकी ६४३ शेतकºयांकडून लेहेगाव या एका केंद्रावर २६ मेपर्यंत कापूस नेण्यात आला. उर्वरित ३२४९ शेतकरी कापूसकोंडीत आहेत. एका केंद्रावर शंभर शेतकऱ्यांचा कापूस मोजणी ...
कापूस खरेदीच्या प्रश्नावर गुरुवारी बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, अकोला येथील सीसीआयचे जनरल मॅनेजर अजय कुमार, नागपूर येथील पणन महासंघाचे जनरल मॅनेजर महाजन आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक गुरुवारी पार पडली ...
शेतकऱ्यांचा कापूस कमी दरात खरेदी करून तो सीसीआय व पणनला विकण्याचा फंडा नेहमीप्रमाणेच यंदाही व्यापाऱ्यांनी राबविला. शेतकरी प्रयत्न करूनही सीसीआय केंद्रावर आपला कापूस विकू शकले नाही. हजारो रुपयांची तूट येत असतानाही नाईलाजास्तव शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ ...
कोरोनाच्या महामारीमुळे देशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित असल्याने संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरू केली. प्रतिक्विंटल ५ हजार ५०० रुपये दराने कापूस खरेदी सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या ...