लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस, मराठी बातम्या

Cotton, Latest Marathi News

३५ वर्षांनंतर सुरू झाले बारामती कापसाचे लिलाव; प्रतिक्विंंटलला मिळाला उच्चांकी दर - Marathi News | Baramati Cotton Auction Begins After 35 Years; Per quintal got the highest rate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३५ वर्षांनंतर सुरू झाले बारामती कापसाचे लिलाव; प्रतिक्विंंटलला मिळाला उच्चांकी दर

पहिल्याच दिवशी ३० क्विंटल आवक... ...

सट्टेबाजाराच्या हस्तक्षेपामुळे कापसाच्या भावबाजीवर अवकळा; १४ हजारांचा भाव ८ हजारापर्यंत उतरला - Marathi News | Deflection in cotton prices due to speculative intervention; The price of 14 thousand per quintal came down to 8 thousand | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सट्टेबाजाराच्या हस्तक्षेपामुळे कापसाच्या भावबाजीवर अवकळा; १४ हजारांचा भाव ८ हजारापर्यंत उतरला

शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी ...

व्यापाऱ्यांकडून कापसाच्या खरेदीस प्रारंभ! बोरजवळा येथे मिळाला सर्वाधिक ८१०० रूपये क्विंटलचा भाव - Marathi News | Start buying cotton from traders! The highest price was Rs 8100 per quintal near Bor | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :व्यापाऱ्यांकडून पांढऱ्या सोन्याच्या खरेदीस प्रारंभ! बोरजवळा येथे मिळाला सर्वाधिक ८१०० क्विंटल भाव

Cotton Market: खामगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी सीतादई (कापूस वेचणीला सुरूवात करताना केले जाणारे  पूजन )होण्यापूर्वीच काही खासगी व्यापाºयांनी कापूस खरेदीला प्रारंभ केला आहे. ...

यंदाही कापूस दहा हजारी; रुपयाच्या अवमूल्यनाचा कापसाला फायदा - Marathi News | cotton ten thousand this year too; benefits from rupee depreciation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदाही कापूस दहा हजारी; रुपयाच्या अवमूल्यनाचा कापसाला फायदा

संपूर्ण जगात मागील व चालू हंगामात कापसाचे उत्पादन कमालीचे घटत असून, मागणी व वापर वाढत असताना कापसाचे दर मात्र दबावात आले आहेत. ...

पॉलिस्टर वापरामुळे कापसाच्या मागणीवर परिणामाची शक्यता - Marathi News | Possible impact on cotton demand due to polyester use | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पॉलिस्टर वापरामुळे कापसाच्या मागणीवर परिणामाची शक्यता

अतुल गणत्रा यांची माहिती ...

कापूस निघण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात; उत्पादनात घट व दरात तेजीची शक्यता - Marathi News | In order to get cotton at a low price, advance booking from the traders before the cotton leaves the village | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कापूस निघण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात; उत्पादनात घट व दरात तेजीची शक्यता

खेडा खरेदी करणारे व्यापारी यासाठी आघाडीवर आहेत. त्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा पहिला वेचा मिळावा म्हणून ॲडव्हान्स बुकिंग केले आहे. ...

कापूस घरात येण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात; दरात तेजीची शक्यता, आत्ताच भाव १० हजार पार - Marathi News | Before the cotton came at home, the merchant was at the farmer's door; Chances of increase in price, right now the price is 10 thousand | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कापूस घरात येण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात; दरात तेजीची शक्यता, आत्ताच भाव १० हजार पार

मान्सूनपूर्व लागवडीतील कापसाचा वेचा बाजारात आला. गणेश चतुर्थीला जळगाव जिल्ह्यात कापसाच्या खरेदीचा शुभारंभ झाला. ...

बाप्पा पावला, कापसाला आला १६ हजारांचा भाव   - Marathi News | the price of cotton came to 16 thousand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बाप्पा पावला, कापसाला आला १६ हजारांचा भाव  

cotton Price: जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात झाली. शेतकऱ्यांना जणू बाप्पाच पावला. बोदवड येथे कापसाला १६ हजार रुपये, तर सातगाव डोंगरी, ता. पाचोरा येथे १४,७७२ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला.  ...