Budget 2024: निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांना हमीभावामुळे फायदा झाल्याचे नमूद केले, पण वस्तुस्थिती काय आहे? जाणून घेऊ या. ...
दरम्यान, कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द करण्याची मागणी देशातील टेक्सटाइल लाॅबीने नाेव्हेंबर २०२३ पासून रेटून धरली आहे. त्यासाठी देशात कापसाचा तुटवडा असल्याचे कारण देत केंद्र सरकारवर सायकाॅलाॅजिकल प्रेशर तयार केले जात आहे. ...