लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस, मराठी बातम्या

Cotton, Latest Marathi News

कापूस-सोयाबीन ५ हजारांच्या अनुदानासाठी ई-पीक पेऱ्याची नोंद आवश्यक - Marathi News | Registration of e-crop sowing record required for cotton-soybean subsidy of 5 thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस-सोयाबीन ५ हजारांच्या अनुदानासाठी ई-पीक पेऱ्याची नोंद आवश्यक

सन २०२३ मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. ...

Bangladesh Protest : बांग्लादेशातील अस्थिरता, कापसाच्या तीन लाख गाठींची निर्यात अडचणीत  - Marathi News | Latest News Bangladesh Protest impact on export of three lakh bales of cotton in trouble  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bangladesh Protest : बांग्लादेशातील अस्थिरता, कापसाच्या तीन लाख गाठींची निर्यात अडचणीत 

Bangladesh Protest : बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे भारताकडून निर्यात होणाऱ्या कापसाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. ...

कापसाचे उत्पादन घटणार; भरडधान्याचे मात्र वाढणार - Marathi News | Cotton production will decrease; But the grain will increase | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कापसाचे उत्पादन घटणार; भरडधान्याचे मात्र वाढणार

१६.३६ लाख हेक्टरची घट : तेलबियांसह डाळवर्गीय पिकांच्या क्षेत्रात वाढ ...

Cotton Cultivation : देशभरात कापसाच्या पेरणी क्षेत्रात १६.३६३ लाख हेक्टरची घट, नेमकं कारण काय?  - Marathi News | Latest News Cotton Cultivation 16.363 lakh hectare decrease in cotton cultivation across the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Cultivation : देशभरात कापसाच्या पेरणी क्षेत्रात १६.३६३ लाख हेक्टरची घट, नेमकं कारण काय? 

Cotton Cultivation : खरीप हंगामात संपूर्ण देशभरात कापसाचे पेरणीक्षेत्र तब्बल १६.३६३ लाख हेक्टरने घटले आहे. ...

India's Textile Industry : बांगलादेशातील परिस्थिती बिघडल्याने भारतातील वस्त्रोद्योगाला जागतिक बाजारपेठेत मोठी संधी - Marathi News | Deterioration of the situation in Bangladesh presents a huge opportunity for India's textile industry in the global market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बांगलादेशातील परिस्थिती बिघडल्याने भारतातील वस्त्रोद्योगाला जागतिक बाजारपेठेत मोठी संधी

India's Textile Industry Growth Opportunities : वस्त्रोद्योगाच्या जागतिक बाजारपेठेत तयार कपड्यांसाठी महत्त्वपूर्ण स्थानावर असलेल्या बांगलादेशातील परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे भारतातील कापडाला जागतिक बाजारपेठेत मागणी वाढणार आहे. ...

कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना पाच हजारांचे अर्थसाह्य पण त्यासाठी हे करणे बंधनकारक - Marathi News | Financial assistance of five thousand to cotton, soybean farmers but it is mandatory to do this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना पाच हजारांचे अर्थसाह्य पण त्यासाठी हे करणे बंधनकारक

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येणार आहे. मात्र, ही मदत देताना ई-पीक पाहणी अॅपवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. ...

Cotton Market : तीन लाख क्विंटल कापूसाची खरेदी कधी? - Marathi News | Cotton Market: When to buy three lakh quintals of cotton? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Market : तीन लाख क्विंटल कापूसाची खरेदी कधी?

Cotton Market : खासगी बाजार समितीची सव्वादोन लाख खरेदी करण्यात आली असून १५ जुलैपासून बाजार समितीने कापूस खरेदी बंद केली आहे. कापूस खरेदी होणार कधी? ...

Kharif Perani: राज्यात ९७ टक्के पेरण्या पूर्ण, यंदा सोयाबीनचा पेरा वाढला - Marathi News | Kharif Perani: 97 percent sowing completed in the state, soybean sowing increased this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Perani: राज्यात ९७ टक्के पेरण्या पूर्ण, यंदा सोयाबीनचा पेरा वाढला

गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात होत असलेल्या मोठ्या पावसामुळे कोकण तसेच पूर्व विदर्भातील भात लावणीला वेग आला असून राज्यातील राज्यात १ कोटी ३७ लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ...