kharif perani सुमारे तीन आठवडे एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या मॉन्सूनचा प्रवास सुरू झाल्यानंतर विदर्भ, मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. परिणामी खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. ...
Biyancha Tutvada : खरीप हंगाम सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होताना दिसत आहे. सोयाबीन व कपाशी बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा भासवत व्यापाऱ्यांकडून दरवाढ; खत खरेदीची सक्तीही करताना दिसत आहेत.(Biyancha Tutvada) ...
Cotton Sowing : विदर्भात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मृगसरींनी शेतकऱ्यांची उत्सुकता वाढवली असून अमरावती जिल्ह्यात काही भागांमध्ये कपाशी लागवडीस प्रारंभ झाला आहे. वाचा सविस्तर (Cotton Sowing) ...
Vidarbha Monsoon Update : विदर्भात मान्सूनने (Monsoon) प्रवेश केल्याचा दावा जरी करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात पावसाचे प्रमाण फारच कमी नोंदवले गेले आहे. १६ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या निम्माही पाऊस पडलेला नाही. पर ...
HTBT Cotton Seeds : कपाशीच्या एचटीबीटी बियाणाला सरकारने मान्यता दिली नसली, तरी त्याचे उत्पादन व विक्री वाढतेच आहे. यातून मोठा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे आहेत. (HTBT Cotton Seeds) ...
Agriculture Market MSP : केंद्र सरकारने २०२५ साली खरीप व रब्बी हंगामासाठी विविध पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर केल्या असून, यामध्ये काही महत्त्वाच्या पिकांच्या दरामध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. या वाढीचा थेट लाभशेतकऱ्यांना होणार असून, त्यांच ...
HTBT Cotton Seed : खरीप हंगामाची लगबग सुरू असतानाच, विदर्भातील शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं ठाकलंय आहे. परवानगी नसलेली HTBT कापूस बियाण्यांची गुपचूप विक्रीस सुरू आहे. यामुळे कृषी विभाग 'अलर्ट मोड'वर असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांत छापे सुरू आहेत. (HT ...