नगदी पीक म्हणून परिचित असलेल्या कपाशीने यंदा शेतकºयांना धोका दिला आहे. गुलाबी अळी, बोंडअळीने होत्याचे नव्हते केले. यामुळे खर्चही भरून निघणार नसल्याने अनेक शेतकºयांनी शेतावर नांगर फिरविला आहे. ...
वाशिम जिल्ह्यात यंदा २५ आॅक्टोबरपासून तीन ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु शासनाने जाहीर केलेला हमीभाव आधीच कमी असताना व्यापा-यांकडूनही चांगले दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील कापूस अकोला, यवतमाळसारख्या जिल्ह्यात नेण्यात येत असल्य ...
बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी संकटात सापडला असून, कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली. शेतकर्यांचा आक्रोश आणि विरोधकांचा प्रचंड दबाव यामुळे तत्काळ नसले तरी नजीकच्या काळात शासनाकडून कापूस उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. ...
तेलंगणा राज्यात आलेल्या बोंडअळीच्या संकटाने राज्यासह गुजरातही व्यापले. यामुळे राज्यातील ७० लाख कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी पंचसूत्रीचा तोडगा शेतकरी मिशनद्वारा मुख्यमंत्र्यांना शनिवारी दिलेल्या अहवालात सुचविण्यात आला. ...
प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शेतकऱ्यांनी कापूस पिकविला. मात्र पाहिजे त्या प्रमाणात कापसाला भाव नसल्याने कापूस पिकावर केलेला खर्चही भरून निघणार नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरीच भरून ठेवला आहे.यावर्षी काप ...
मूर्तिजापूर तालुक्यातील पाच हजार हेक्टरवरील कपाशी पिक बोंडअळीने प्रभावीत झाले आहे. उडीद, मूंग, सोयाबीन पिकतर हातातुन गेलेच शिवाय पांढर्या सोन्यालाही लालबोंड अळीने भुईसपाट केल्याने शेतकरी हतबल झाला असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात पहावयास मिळत आहे. ...
कारंजा तालुक्यातील शेतकरी कपाशीवरील बोंडअळीने त्रस्त झाले आहेत. दरम्यान, फसवणूक करणा-या बीटी बियाणे कंपनीविरूद्ध गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी शिवसैनिक व शेतक-यांनी २४ नोव्हेंबर रोजी बीटी बियाण्याची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून संताप व्यक्त केला. ...