संपूर्ण विदर्भासह यवतमाळ जिल्ह्यात बोंडअळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर शासनाने ३० ते ३७ हजार रुपयांच्या हेक्टरी मदतीची घोषणा केली. मात्र ही मदत शेतकऱ्यांना भरीव स्वरूपात मिळण्यावरच आता प्रश्नचिन्ह लागले आहे. ...
सिंदखेडराजा: तालुक्यात सर्वाधिक पेरा हा कपाशीचा असून, यावर्षी बोंडअळीच्या हल्ल्यात हजारो हेक्टरवरील कपाशी गळून पडली आहे. या कपाशीचा सर्वेक्षण करण्याचा आदेश शासनाने दिला असून, पटवारी आणि कृषी सहायक थेट बांधावर जाऊन पाहणी करण्यापेक्षा धाब्यावर बसून अहव ...
बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा सरकारने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केल्यानंतर, कृषी विभागाने बोंडअळीग्रस्त क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्याला गती दिल्याचे दिसून येते. जवळपास ७० टक्के सर् ...
यंदाच्या खरिपात दीड लाख हेक्टरवरील कपाशी गुलाबी बोंडअळीने उद्ध्वस्त झाली. या बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शासनाने कापूस उत्पादकांना हेक्टरी ३० हजार ८०० रूपयांची मदत जाहीर केली. ...
बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत, धानाला हेक्टरी ७ हजार ९७० रुपये ते १४ हजार ६७० रुपये मदत आणि प्रति क्विंटल २०० रुपये बोनस दिला जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी विधानसभेत केली. ही मदत द ...
अकोला : गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने, बाधित कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी शासनामार्फत शुक्रवारी मदत जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील १ लाख ३0 हजार १२६ हेक्टरवरील कपाशीच्या क्षेत्रासाठी नुकसान भरपाईपोटी कापूस उत्पादक शेतकर्यांना मदत म ...
बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत दिली जाईल. सोबतच धानाला हेक्टरी ७ हजार ९७० रुपये ते १४ हजार ६७० रुपये मदत दिली जाईल अशी घोषणा कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी विधानसभेत केली. ...