नांदेड जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण ८ लाख २४ हजार ८२० हेक्टर क्षेत्र असून गतवर्षी ७ लाख ७६ हजार ६६४ हेक्टरवर पेरणी झाली होती़ त्यात यंदा ३ हजार हेक्टरची वाढ होवून जवळपास ८ लाख ६ हजार ७०० हेक्टरवर खरिपाची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने बांधला असू ...
तालुक्याचे स्थळ असलेल्या देवळी येथील पुलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसमितीत मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस विक्रीकरिता आणतात; पण येथील व्यापाऱ्यांच्या मनमर्जीमुळे सध्या कापूस उत्पादकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...
कापसाच्या बोंडअळीच्या सर्वेक्षणात बाधित क्षेत्र कमी दाखविल्याच्या कारणावरून तालुक्यातील तुरा येथील एका शेतकऱ्याने प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून तहसीलदारांसमोरच तहसीलच्या आवारात विषाचा डबा उघडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ३१ मार्च रोजी दुपारी ह ...
जिल्ह्यात शुक्रवारी रात्री मारतळा येथे आगीच्या घटनेमुळे पाच दुकाने जळून खाक झाली़ ही आग आटोक्यात येते न येते तोच रात्री एक वाजता नांदेड शहरातील राजेशनगर आणि शनिवारी दुपारी साडेचार वाजता कापूस संशोधन केंद्राजवळ आगीच्या घटना घडल्या़ सलग घडलेल्या आगीच्य ...
मागील वर्षी लागवड केलेल्या १९ हजार ५५० हेक्टरवरील कापसाला बोंडअळीचे ग्रहण लागले. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित झाल्याने कापसाचा संयुक्तपणे पंचनामा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवून तीन महिन्यांचा कालावधी संपला. ...
सध्या आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात रूईचे दर वाढले आहेत. यामुळे कापूस दरवाढीची अपेक्षा होती; पण तसे झाले नाही. बाजारात रूईचे दर वाढत असले तरी सरकीच्या दरातील घट कायम आहे. ...
पातुर्डा : अपेक्षेपेक्षा कमी भावाने व्यापाºयाने कापूस मागितल्याने टाकळी पंच येथील अल्पभूधारक शेतकºयाने तो कापूस चक्क नदीपात्रात टाकून देऊन शासनाविषयी रोष व्यक्त केला. शेतमालाला भाव मिळत नसल्याने कपाशी उत्पादक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. ...
मागील महिन्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने जिल्ह्यास २४ कोटी ८२ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या गावांमधील फळबाग व शेडनेट धारक शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाई मिळणार आहे. ...