जिनींग उद्योजकांनी गणेश चतुर्थीच्या शुभ मूहूर्तावर कापूस खरेदीचा ‘श्री गणेशा’ केला. त्यात सर्वाधिक कापूस खरेदीचा मान येथील श्री जीजिनींग अॅण्ड प्रेसिंग ने मिळविला. त्यांनी ५ हजार ८५३ रुपये प्रति क्विंटल भाव देवून ३ हजार पाचशे क्विंटल कापूस खरेदी केल ...
बोंडअळीचे अनुदान वाटप करताना तलाठी व मंडळ अधिकारी यांनी गैरप्र्रकार केला असल्याची तक्रार तालुक्यातील भोगाव साबळे येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. ...
राज्यात यावर्षी कपाशीचा पेरा काहीसा घटला असला तरी समाधानकारक पावसामुळे कपाशीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. त्यातून राज्यात सुमारे एक कोटी रूईगाठींचे उत्पादन होण्याची अपेक्षा कॉटन क्षेत्रातील उद्योजक व्यक्त करीत आहेत. ...
विदर्भाच्या वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्ये कपाशी पिकावर झालेला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सध्या नियंत्रणात आला आहे असे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यास दौऱ्यात आढळून आले आहे. ...
गतवर्षी बोंडअळीने परिसरातील कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गतवर्षीच्या नुकसानीमुळे शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. त्यामुळे यावर्षी कपाशी पिकाकडे शेतकऱ्यांचे बारकाईने निरीक्षण असून विशेष काळजी घेतल्या जात आहे. ...
राज्य शासनाने नुकतेच २०१८ ते २३ या वर्षासाठीचे वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. यात मराठवाड्यातील ३६ तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून त्यात नांदेड जिल्ह्यातील सात तालुके आहेत. राज्य शासनाच्या या घोषणेमुळे कापूस उत्पादक शेतक-यांना दिलासा मिळणार अस ...
राज्य शासनाने जाहीर केलेल्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत सहकार तत्वावर चालविण्यात येणाऱ्या सूतगिरण्यांकरीता शासकीय भागभांडवलाची योजना कापूस उत्पादक तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार असून यामध्ये जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, जिंतूर व सेलू अशा ...