मागील वर्षी बोंडअळीने कपाशी उत्पादकांचे चांगलेच नुकसान केल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासकीय मदत जाहीर झाली. काहींना दोन टप्प्यात शासकीय मदत देण्यात आली असली तरी अद्यापही अनेकांना प्रत्यक्षात जाहीर झालेली शासकीय मदत मिळालेली नाही. ...
तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्यावतीने उमरगाव येथे शेत शिवारात कपासी पिकामध्ये गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त झाडांची पाहणी करण्यात आली पिकातील गुलाबी बोंडअळी तपासून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ...
राज्य सरकारने हमीभाव कापूस खरेदी केंद्र दिवाळी झाल्यानंतरही सुरू न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. व्यापाऱ्यांना कापूस विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल यंदा तेजीच्या कारणामुळे दिसून येत नाही. कापूस पणन महासंघ व सीसीआयच्या मदतीने राज्यात कापूस ख ...
वाढती थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी उपयुक्त मानली जात असताना, हीच थंडी आता हाताशी आलेल्या कापूस पिकासाठी मारक ठरण्याची भीती कापूस उत्पादक शेतकरी व्यक्त करीत असून, थंडीचे प्रमाण वाढल्यास कापसावर पडणाऱ्या बोंड अळीसाठी पोषक ठरत असल्याचे प्रत्यक्ष पाहणी ...
सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या सेलू येथील उपबाजारपेठेत कापसाची आवक वाढली आहे. खरेदीच्या मुहुर्तापासून आजपर्यंत १० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली तर गुरुवारला कापसाला ६ हजार रूपये भाव मिळाला. ...
सध्या कपाशीचे बोंडे परिपक्व होऊन कापूस वेचणीचा हंगाम सुरु आहे. असे असताना मात्र आर्वी तालुक्यातील विरुळ रोहणाच्या काही भागात कपाशीवर लाल्या व मर रोगाने आक्रमण केले आहे. ...