शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपताच खुल्या बाजारात कापसाचे दर प्रती क्विंटल ३०० ते ४०० रूपयांनी वधारले. या दरवाढीचा लाभ शेतकऱ्यांना न होता व्यापाऱ्यांनाच होणार आहे. ...
यंदा जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने कापसाचे उत्पादनही कमी झाले. शिवाय कोरडवाहू भागात कापसाचा उतारा ३ ते ४ क्ंिक्टल राहिले. तर ओलीताची सोय असणाऱ्या भागात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्याने उत्पादनात घट झाली. ...
कापसाचे उत्पादन कमी असल्याने भविष्यात भाववाढ होईल, या आशेने घरी भरून ठेवलेला कापूस मार्चच्या पहिल्या आठवड्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ५ हजार ३०० रुपयांत विकला. ८ मार्चपासून कापसाच्या भावात कासवगतीने का होईना पण तेजी येत आहे. ...
अकोला : यावर्षी कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी झाल्याचे तज्ज्ञ व्यापाऱ्यांचे मत आहे ,आजमितीस देशात दोन कोटी २५ लाख गाठी कापसाची खरेदी झाली पंरतु अपेक्षीत दर मिळत नसल्याने ४० टक्के कापूस अद्याप शेतकºयांकडेच आहे. ...
कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरताना दिसत आहे. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५४९० रुपये वरचा दर मिळाला. कापसाच्या भावात घसरण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
येथील चोरांबा मार्गावरील जिनिंगमधील कापसाला आग लागून जवळपास ३० ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गिल अँड कंपनी नावाच्या या जिनिंगमध्ये शिव अॅग्रो इंडस्टिजच्या मालकीचा कापूस ठेवून होता. ...