घाऊक भाजी विक्रीसाठी महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) आज, मंगळवारपासून सुरू होत असल्याने शहरातील विविध भागात होणारी घाऊक भाजी विक्रेत्यांची गर्दी कमी होणार आहे. ...
घाऊक भाजी विक्रीसाठी महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) मंगळवार, १९ मे पासून सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आहेत. त्यानुसार पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत कॉटन मार्केटमधील भाजीपाल्याची दुकाने सुरू राहतील. ...
महापौर संदीप जोशी यांनी ४ एप्रिलपासून कॉटन मार्केट सुरू करण्याचे निर्देश दिले होते. पण मनपाच्या कर्मचाऱ्यांनी कॉटन मार्केटच्या प्रवेशद्वाराचे कुलूप न उघडल्याने शनिवारी बाजारात भाज्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ शकले नाहीत. ...
कॉटन मार्केटमध्ये भाजी खरेदी-विक्रीसाठी होणारी गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरू शकते, याची दखल घेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश देत कॉटन मार्केट बंद केले होते. मात्र, महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी येथील विक्रेत्यांचे म् ...
निर्जंतुकीकरणासाठी ३१ मार्चपर्यंत कॉटन मार्केट बंद राहणार असून शेतकऱ्यांनी जवळपासच्या परिसरात जाऊन भाजीपाला विकावा असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. ...
लॉकडाऊन आणि कलम १४४ लागू असतानाही शनिवारी सकाळी भाजीपाला खरेदीसाठी लोकांनी कुटुंबीयांसह कॉटन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात खरेदी केली. ...
राज्य शासनाचा पणन विभाग आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने २१ डिसेंबर २००१ रोजी महात्मा फुले भाजी बाजाराला दिलेला उपबाजाराचा दर्जा सहकार विभागाने अधिसूचना काढून रद्द केला आहे. ...