निफाड : करोना आजार पसरू नये म्हणून देशभरात लॉक डाऊन आहे. त्यामुळे कष्टकरी मजूरवर्गात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिवारासाठी मदत करणे कर्तव्य असल्याने गरजू कुटुंबाला निफाडचे नगरसेवक किरण कापसे यांनी मदतीचा हात दिला. कापसे यांनी गरजू कुटुंबाला किराणा किट ...
नाशिक : द्राक्ष निर्यातदारांना फायटो प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना कृषी उपसंचालक नरेंद्र अघाव यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. ३) रंगेहात पकडले. अघाव यांनी एका द्राक्ष निर्यातदाराकडे सुमारे प ...