लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

ईडीच्या सहाय्यक संचालकाच्या घरावर सीबीआयची धाड; भावाला अटक, कोट्यवधी रुपये जप्त - Marathi News | CBI raids ED Assistant Director's house; brother arrested, crores of rupees seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीच्या सहाय्यक संचालकाच्या घरावर सीबीआयची धाड; भावाला अटक, कोट्यवधी रुपये जप्त

CBI raids ed officer news: एका मनी लाँडरिंग प्रकरणात सीबीआयने ईडी अधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली. घरातून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले.  ...

इमानदारी संपली ! जिल्ह्यात सर्वात जास्त लाचखोरी 'महसूल' विभागात - Marathi News | Honesty is over! The highest bribery in the district is in the 'Revenue' department | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :इमानदारी संपली ! जिल्ह्यात सर्वात जास्त लाचखोरी 'महसूल' विभागात

भूमी अभिलेख दुसऱ्या स्थानावर : २०२४ मध्ये एसीबीच्या ८ कारवाया ...

जिजामाता रुग्णालयप्रमुख, लिपिकाची उचलबांगडी - Marathi News | Jijamata Hospital chief clerk commit fraud worth Rs 18 lakh 66 thousand 388 in two months | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जिजामाता रुग्णालयप्रमुख, लिपिकाची उचलबांगडी

दोन महिन्यांत १८ लाख ६६ हजार ३८८ रुपयांचा गैरव्यवहार ...

"फक्त 3 तासांसाठी ED-CBI द्या, सर्वांना तुरुंगात टाकतो"; संजय सिह यांना राज्यसभेत संताप अनावर - Marathi News | "Give ED-CBI for just 3 hours, we will put everyone in jail"; Sanjay Singh faces anger in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फक्त 3 तासांसाठी ED-CBI द्या, सर्वांना तुरुंगात टाकतो"; संजय सिह यांना राज्यसभेत संताप अनावर

भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षानिमित्त संसदेत चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजपवर हल्ला चढवला.  ...

निलंबित अधिकाऱ्याच्या घरी दक्षता पथकाची धाड; कोट्यवधींची संपत्ती, अधिकारीही चक्रावले! - Marathi News | Vigilance team raids suspended officer's house; Property worth crores found, even officers are shocked! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निलंबित अधिकाऱ्याच्या घरी दक्षता पथकाची धाड; कोट्यवधींची संपत्ती, अधिकारीही चक्रावले!

निलंबित असलेल्या अधिकाऱ्याच्या घरी दक्षता विभागाने धाड टाकली. या धाडीत अधिकाऱ्याने अवैध मार्गाने कमावलेल्या कोट्यवधी संपत्तीचे आकडे बघून अधिकारीही चक्रावले.  ...

सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना दणका; कोणत्या नेत्याकडून किती कोटींची वसुली होणार? वाचा संपूर्ण यादी - Marathi News | set back for big leaders of Solapur district Order to seize property and recover arrears with interest | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना दणका; कोणत्या नेत्याकडून किती कोटींची वसुली होणार? वाचा संपूर्ण यादी

 विभागीय सहनिबंधकांचे सोलापूर डीसीसीला आदेश; बेकायदेशीर कर्ज देणे-घेणे आले नेतेमंडळींच्या अंगलट. ...

IAS अधिकारी संजीव हंस मनी लॉड्रिंग प्रकरण : ईडीच्या महाराष्ट्रासह पाच राज्यामध्ये धाडी - Marathi News | IAS officer Sanjeev Hans money laundering case updates ED raids five states including Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :IAS अधिकारी संजीव हंस मनी लॉड्रिंग प्रकरण : ईडीच्या महाराष्ट्रासह पाच राज्यामध्ये धाडी

Sanjeev Hans IAS: सक्तवसुली संचालनालयाने महाराष्ट्रासह पाच राज्यात एकाच वेळी धाडी टाकल्या. दिल्ली, गुडगाव, कोलकाता, जयपूर, नागपूर या शहरात ईडीने वेगवेगळ्या ठिकाणी झाडाझडती घेतली.  ...

दरवर्षी करायच्या १३ लाख कोटींची चोरी!; बांगलादेश सरकारचा शेख हसीनांवर गंभीर आरोप - Marathi News | Sheikh Hasina stole 13 lakh crore rupees every year Bangladesh government new report claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दरवर्षी करायच्या १३ लाख कोटींची चोरी!; बांगलादेश सरकारचा शेख हसीनांवर गंभीर आरोप

बांगलादेशच्या अंतरिम सरकारने देशाच्या शेख हसीना यांच्याबाबत एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे ...