सार्वजनिक बांधकाम खात्यात भ्रष्टाचाराची पातळी भयावह वाढत चालली आहे. याआधी कामाची फिक्स रक्कम असायची, त्यातून टक्केवारी घेतली जात होती मात्र आता वेगवेगळ्या कामांसाठी पैसे घेतले जातात असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. ...
Gondia : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक तपास सुरू केला. नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोंदिया येथील न्यायालयात एआरटीओ राजेंद्र केसकर व खासगी इसम राजेश माहेश्वरीला हजर केले. ...
विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश नावंदर यांनी २८ नोव्हेंबर रोजी आरोप निश्चित केले. कदम आणि त्याचे सहकारी यांनी ‘साहित्यारत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ’मधून ३१३ कोटी रुपये वळते केल्याचा आरोप आहे. ...
महापालिका नगररचनाकार विभागात १०० कोटींचा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा आमदार कुमार आयलानी, शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, प्रदीप रामचंदानी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडून दिली. ...
DSP Rishikant Shukla: कानपूरमधील अखिलेश दुबे प्रकरणात मैनपुरी जिल्ह्यातील भोगाव जिल्ह्यात नियुक्त असलेल्या पोलीस उपअधीक्षक ऋषिकांत शुक्ला यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आता केली गेली आहे. काय आहे त्यांच्या भ्रष्ट ...