कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
Restrictions again in Akola : निर्बंध सोमवार २८ जून रोजी सकाळी ७ वाजतापासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असल्याचे आदेश शुक्रवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. ...
Coronavirus Unlock Kolhapur : कोरोनाबाबतच्या कमी-जास्त होणाऱ्या आकड्यांच्या खेळामध्ये आता आम्हाला अडकून पडायचे नाही. शहरातील सर्व दुकाने सोमवार (दि. २८)पासून सुरू करण्याचा निर्धार व्यापारी, व्यावसायिकांनी केला आहे. सकाळी सात ते दुपारी चार यावेळेत दुक ...
अनेक दिवसानंतर सोमवारपासून शहरातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहिली. ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळाल्याने शहरातील सर्वच बाजारपेठेत उत्साह दिसून आला. ...