लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
Unlock1 Video: बापरे! रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या ट्रेनमध्ये पहा काय घडले - Marathi News | Unlock1 Video: OMG! See what happened in the train for the railway staff in karjat, kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Unlock1 Video: बापरे! रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या ट्रेनमध्ये पहा काय घडले

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी कर्जतहून सोडण्यात आलेल्या ट्रेन, लोकलमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांचीही तोबा गर्दी झालेली पहायला मिळाली. ...

Unlock 1: मुंबईसह राज्यभरात आजपासून काय अनलॉक होणार अन् काय बंद राहणार; जाणून घ्या - Marathi News | UnlockDown1: What will be unlocked in the maharashtra from today will be closed; Find out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Unlock 1: मुंबईसह राज्यभरात आजपासून काय अनलॉक होणार अन् काय बंद राहणार; जाणून घ्या

आजपासून राज्यभरात तीन टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. परंतु राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध कायम असून मॉल्स-हॉटेल आणि मंदिरं बंदच ठेवली जाणार आहेत. ...

Unlock 1: डोंबिवलीत कामावर जाण्यासाठी भल्यामोठ्या रांगा; पण वाहनेच नाहीत - Marathi News | UnlockDown1: Long queues of passengers go to work in Dombivli; But not getting vehicles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Unlock 1: डोंबिवलीत कामावर जाण्यासाठी भल्यामोठ्या रांगा; पण वाहनेच नाहीत

डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यामुळे जवळपास दोन किमी पर्यंत रांग लागल्याचे दिसून आले. ...

UnlockDown 1: लॉकडाऊन उघडताच योगी आदित्यनाथांनी केले 'हे' काम - Marathi News | UnlockDown 1: Chief Minister Yogi Adityanath offers prayers at Gorakhnath Temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UnlockDown 1: लॉकडाऊन उघडताच योगी आदित्यनाथांनी केले 'हे' काम

लॉकडाऊननंतर प्रशासकीय कामे वगळता आदित्यनाथ बाहेर पडले नव्हते. ...

शाळा, महाविद्यालये सुरू होणार १५ ऑगस्टनंतरच - Marathi News | Schools and colleges will start only after 15th August | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळा, महाविद्यालये सुरू होणार १५ ऑगस्टनंतरच

केंद्रीय मंत्री : त्याआधी सर्व परीक्षांचे निकाल ...

ऑफिसला जाताय, नियम पाळा! महामुंबई हळूहळू येतेय पूर्वपदावर - Marathi News | Go to the office, follow the rules! Greater Mumbai is slowly coming to the fore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑफिसला जाताय, नियम पाळा! महामुंबई हळूहळू येतेय पूर्वपदावर

शॉपिंग मॉल, हॉटेल, धार्मिक स्थळे तूर्त बंदच : सार्वजनिक वाहतुकीवरील निर्बंध कायम ...

अडीच महिन्यांनंतर अनेक राज्यांत आज उघडणार टाळे - Marathi News | After two and a half months, the lock will open today in many states | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडीच महिन्यांनंतर अनेक राज्यांत आज उघडणार टाळे

अनलॉकला प्रारंभ : कार्यालये, हॉटेल्स, मॉल सुरू ...