लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक, मराठी बातम्या

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची सुविधा ! - Marathi News | Local travel facilities for Port Trust employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची सुविधा !

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळाल्याने कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. ...

अमरावती विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालये ३१ जुलैपर्यंत बंदच! - Marathi News | All colleges under Amravati University closed till July 31! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालये ३१ जुलैपर्यंत बंदच!

संलग्नित सर्व महाविद्यालये ३१ जुलैपर्यंत बंदच राहणार असल्याच्या सूचना ३० जून रोजी जारी करण्यात आल्या. ...

coronavirus: सरपंच असो वा पंतप्रधान, कायदा सर्वांना समान; मोदींनी दिला महत्त्वाचा आदेश - Marathi News | coronavirus: Sarpanch or Prime Minister, the law is the same for everyone; Modi gave an important order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: सरपंच असो वा पंतप्रधान, कायदा सर्वांना समान; मोदींनी दिला महत्त्वाचा आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाढवण्याची घोषणा केली. तसेच कोरोनाच्या संकटकाळात कायद्याचे योग्य पालन व्हावे यासाठी महत्त्वाचे आदेशही दिले. ...

वीज बिलांच्या तक्रारीवर आता ऑटोमॅटीक मीटर रिडींगचा उतारा - Marathi News | Transcript of automatic meter reading on electricity bill complaint now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज बिलांच्या तक्रारीवर आता ऑटोमॅटीक मीटर रिडींगचा उतारा

२ कोटी ३० लाख ग्राहकांपैकी केवळ २ लाख ६५ हजार वीजग्राहकांनी स्वतःहून मीटर रिडींग पाठविले ...

Coronavirus: लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत! राज्यात रुग्ण वाढल्याने खबरदारी; बंधने कायम राहणार - Marathi News | Coronavirus: Due to increasing patient state Lockdown till July 31! Restrictions will remain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत! राज्यात रुग्ण वाढल्याने खबरदारी; बंधने कायम राहणार

रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यास संबंधित जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्त अनावश्यक सेवांवर ठराविक भागात निर्बंध घालू शकतील. ...

Coronavirus: "कोणतेही कारण नसताना फिरायला गेल्यासारखे बाहेर पडत असाल, तर..." - Marathi News | Coronavirus: CM Uddhav Thackrey Appeal to people over corona crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: "कोणतेही कारण नसताना फिरायला गेल्यासारखे बाहेर पडत असाल, तर..."

आपण अनलॉकमधील नियमांनुसार कार्यालयांमध्ये जात असाल, दवाखाने किंवा इतर आवश्यक कारणांसाठी जाणे गरजेचे असेल तर तुम्हाला कुणी अडवणार नाही. ...

पंतप्रधान मोदी मंगळवारी दुपारी 4 वाजता देशाला संबोधित करणार, 'या' मुद्द्यांवर असू शकतो भर - Marathi News | PM narendra modi will address the nation at 4 PM tomorrow. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी मंगळवारी दुपारी 4 वाजता देशाला संबोधित करणार, 'या' मुद्द्यांवर असू शकतो भर

नुकताच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या त्यांच्या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला होता. यामुळे आता ते नेमके काय बोलणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. ...

Unlock 2 : अनलॉक-2साठी गाइडलाइन्स जारी; जाणून घ्या, काय राहणार सुरू काय राहणार बंद - Marathi News | Unlock 2 central India announces guidelines for Unlock 2 to be in force till July 31st | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Unlock 2 : अनलॉक-2साठी गाइडलाइन्स जारी; जाणून घ्या, काय राहणार सुरू काय राहणार बंद

केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे, 31 जुलैपर्यंत शाळा आणि महाविद्यालये, कोचींग क्लासेल बंद राहतील. ...