लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक, मराठी बातम्या

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
मुंबईतल्या वीज ग्राहकांवर ‘विलंब शुल्का’चा अन्याय - Marathi News | Injustice of 'delay charges' on electricity consumers in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या वीज ग्राहकांवर ‘विलंब शुल्का’चा अन्याय

ईएमआयचा पर्यायही खिसा कापणार; उर्वरित महाराष्ट्रातील ग्राहकांना मात्र सवलत  ...

‘लॉकडाऊन’ला बुलडाणा जिल्ह्यात मिळतोय प्रतिसाद - Marathi News | ‘Lockdown’ is getting response in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘लॉकडाऊन’ला बुलडाणा जिल्ह्यात मिळतोय प्रतिसाद

पहिल्या दिवशीच अर्थात सात जुलै रोजी व्यापाऱ्यांनी तथा अस्थायी विक्रेत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. ...

लॉकडाऊनमध्ये वकिलांचे कामही ‘अत्यावश्यक सेवा’ कक्षेत असावे - Marathi News | The work of lawyers in lockdown should also be in the category of 'essential services' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनमध्ये वकिलांचे कामही ‘अत्यावश्यक सेवा’ कक्षेत असावे

जनहित याचिकेवर उत्तर द्या, उच्च न्यायालयाचे राज्याला निर्देश, अ‍ॅड. चिराग चनानी, सुमित खन्ना आणि विनय कुमार यांनी जनहित याचिका दाखल केली. तर अ‍ॅड. इम्रान शेख यांनी फौजदारी याचिका दाखल केली. ...

पुनश्च हरिओममध्ये प्रवाशांसाठी ‘बेस्ट’च सरस, दररोजची प्रवासी संख्या दहा लाखांवर - Marathi News | daily number of passengers in BEST is over one million after mission begin again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनश्च हरिओममध्ये प्रवाशांसाठी ‘बेस्ट’च सरस, दररोजची प्रवासी संख्या दहा लाखांवर

अत्यावश्यक सेवा वगळता अन्य प्रवाशांसाठी रेल्वेसेवा बंद असल्याने  प्रवाशांची पसंती बेस्ट सेवेला मिळत आहे. ...

३०० युनिटसच्या आत वापर असणा-या घरगुती वीज ग्राहकांची देयके माफ करा - Marathi News | Forgive the payments of household electricity consumers using less than 300 units | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३०० युनिटसच्या आत वापर असणा-या घरगुती वीज ग्राहकांची देयके माफ करा

वीज बिलांची होळी करण्यासह विविध मार्गांनी सरकारचे लक्ष या मागणीकडे वेधून घेण्याबरोबरच जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत सरकारला निवेदने ही देण्यात येणार आहेत. ...

घरांच्या पुनर्खरेदीचे इमलेही कोसळले ! - Marathi News | Home re-purchase spells also collapsed! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरांच्या पुनर्खरेदीचे इमलेही कोसळले !

गुंतवणूकीएवढा परतावा मिळणे अशक्य; घरांच्या रिसेल व्यवहारात मोठे आर्थिक नुकसान ...

वीज ग्राहकांच्या तक्रारीनंतर पडला सवलतींचा पाऊस - Marathi News | The rain of concessions fell after complaints from power consumers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज ग्राहकांच्या तक्रारीनंतर पडला सवलतींचा पाऊस

घरगुती वीज ग्राहकांना २ टक्के सवलत ...

बीएसएनएल कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत - Marathi News | BSNL employees awaiting pay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीएसएनएल कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत

विद्यमान कर्मचाऱ्यांना मासिक वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाबाबत नाराजी पसरली आहे. ...