लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक, मराठी बातम्या

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
coronavirus: लॉकडाऊन उठवा म्हणणारे लोकांच्या जीविताची जबाबदारी घेणार आहेत का? उद्धव ठाकरेंचा सवाल - Marathi News | coronavirus: Will those who say wake up lockdown take responsibility for people's lives? Uddhav Thackeray's question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: लॉकडाऊन उठवा म्हणणारे लोकांच्या जीविताची जबाबदारी घेणार आहेत का? उद्धव ठाकरेंचा सवाल

लॉकडाऊन उठवा, यावरील निर्बंध शिथिल करा, ते उघडा असे सल्ले देणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीमधून टोला लगावला आहे. ...

नालासोपारा आगारात जादा सेवा देण्यासाठी २० चालक नाशिकहून दाखल - Marathi News | 20 drivers arrive from Nashik to provide extra services at Nalasopara depot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालासोपारा आगारात जादा सेवा देण्यासाठी २० चालक नाशिकहून दाखल

नालासोपारा आगारातून ३० ते ४० जादा फेऱ्या वाढविल्या ...

Coronavirus Unlock : पाचव्या दिवशीही जिल्ह्यात लॉकडाऊनला प्रतिसाद - Marathi News | The district also responded to the lockdown on the fifth day | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Coronavirus Unlock : पाचव्या दिवशीही जिल्ह्यात लॉकडाऊनला प्रतिसाद

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे लोकांनी स्वयंशिस्तीचे पालन करीत घराबाहेर पडणे टाळले आहे. ...

मुंबई महापालिका : सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने गणपती विसर्जन करिता कृत्रिम तलाव - Marathi News | Mumbai Municipal Corporation: Artificial lake for Ganpati immersion to maintain social distance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका : सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने गणपती विसर्जन करिता कृत्रिम तलाव

गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. ...

वीज बिल तक्रारदारांशी आता थेट संवाद - Marathi News | Direct communication with electricity bill complainants now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज बिल तक्रारदारांशी आता थेट संवाद

वाढत्या वीज बिलांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. ...

श्रमिक विशेष ट्रेनमधून भारतीय रेल्वेला ४२८ कोटींचे उत्पन्न - Marathi News | Indian Railways earns Rs 428 crore from labor special train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रमिक विशेष ट्रेनमधून भारतीय रेल्वेला ४२८ कोटींचे उत्पन्न

भारतीय रेल्वेतून ६३ लाख श्रमिकांचा प्रवास  ...

मास्क न परिधान केल्यास 1 लाख रुपयांचा दंड, या सरकारचा कठोर निर्णय - Marathi News | A fine of Rs 1 lakh for not wearing a mask is a tough decision of this government of jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मास्क न परिधान केल्यास 1 लाख रुपयांचा दंड, या सरकारचा कठोर निर्णय

झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने कोरोनाला आळा घालण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. ...

Coronavirus Unlock -लॉकडाऊन आठ दिवसांचा, खरेदी महिन्याची - Marathi News | Lockdown of eight days, purchase month | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Coronavirus Unlock -लॉकडाऊन आठ दिवसांचा, खरेदी महिन्याची

महापालिका-नगरपालिका क्षेत्रात बुधवारी रात्रीपासून आठ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी भाजीपाला, किराणा माल व इतर साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तुडुंब गर्दी झाली होती. ...