कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
लॉकडाऊन उठविल्यानंतर सोमवारी कोल्हापुरात भाजीपाला चांगलाच कडाडला. भाज्यांची आवक कमी आणि मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. सात दिवसांनंतर मंडई सुरू झाल्याने खरेदीसाठी झुंबड उडाली होती. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी केवळ कर्मचाऱ्यांचीच वर्दळ दिसून आली. अजूनही नागरिक जिल्हा परिषदेत येण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र दिसून आले. ...
सात दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर आणि काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने सोमवारी कोल्हापूर पुन्हा गजबजले. जिल्ह्यातील अनलॉकमधील या पहिल्या दिवशी रस्त्यांवरील बॅरिकेडस बाजूला जाऊन वाहनांची वर्दळ वाढल्याने सिग्नल सुरू झाले. ...
श्रावण महिना म्हटला की, व्रतवैकल्यांचा पवित्र महिना. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शंभू महादेवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आणि सर्व मंदिर बंद ठेवण्यात आली. त्यामुळे श्रावणातील ...