लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक, मराठी बातम्या

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचे पहिल्यांदाच शतक पार - Marathi News | For the first time in Mumbai, the number of patients doubling over a century has passed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचे पहिल्यांदाच शतक पार

Corona News : रुग्ण वाढीचा वेगही मंदावला, १.२२ टक्क्यांवरुन आता ०.६९ टक्क्यांवर ...

कोरोनाच्या सावटातही कापड बाजार सणासुदीसाठी सज्ज - Marathi News | Even in Corona, the textile market is ready for the festivities | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाच्या सावटातही कापड बाजार सणासुदीसाठी सज्ज

Akola, Textile Market दिवाळी, दसऱ्याचे वेध कपडा बाजाराला लागले आहेत. ...

Corona Efect : दाढी ५०, कटिंग १०० रुपये; सलून व्यावसायिकांनी वाढविले दर - Marathi News | Corona Effect: Beard 50, cutting 100 Rs. Rates increased by salon professionals | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Efect : दाढी ५०, कटिंग १०० रुपये; सलून व्यावसायिकांनी वाढविले दर

salon professionals Akola ३० व ८० रुपये असलेेले दाढी व कटिंगचे दर आता अनुक्रमे ४० व ८०-१०० रुपयांवर आले आहेत. ...

‘कोरोना कवच’चे कोटी कोटी उड्डाण - Marathi News | Millions of Corona Armor flights | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोरोना कवच’चे कोटी कोटी उड्डाण

Corona News : पाँलिसीची विक्रमी खरेदी ...

सावधान : छोटे समारंभही करू शकतात कोरोनाचा मोठा फैलाव - Marathi News | Caution: Even small ceremonies can make a big corona spread | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावधान : छोटे समारंभही करू शकतात कोरोनाचा मोठा फैलाव

Corona News : चेन्नईतील प्रकरणांनंतर मुंबई महापालिका झाली खडबडून जागी ...

कोरोनामुळे डिजिटल लोकशाहीकडे मार्गक्रमण   - Marathi News | Corona's path to digital democracy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुळे डिजिटल लोकशाहीकडे मार्गक्रमण  

Digital Democracy : सीआयआय आणि फ्यूच्यर फँक्टरीचा अहवाल ...

CoronaVirus Unlock : बुलडाणा जिल्ह्यात आठवडी बाजार सुरू करण्यास मुभा - Marathi News | CoronaVirus Unlock: Permission to start weekly market in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus Unlock : बुलडाणा जिल्ह्यात आठवडी बाजार सुरू करण्यास मुभा

Weekly market in Buldana district गुरांचे बाजारासह आठवडी बाजार प्रतिबंधीत क्षेत्र वगळून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात ७० टक्के उद्योगक्षेत्र रुळावर - Marathi News | 70% industrial area in the Buldhana district is on track | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ७० टक्के उद्योगक्षेत्र रुळावर

Industry in Buldhana District ३५० उद्योगांपैकी २४५ उद्योग कार्यान्वीत झाले आहे. ...