लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक, मराठी बातम्या

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
रेल्वेच्या तिकिटांसाठी महिला प्रवाशांचे हाल, दररोज लागते भलीमोठी रांग  - Marathi News | The condition of women passengers for train tickets is such that there is a long queue every day | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रेल्वेच्या तिकिटांसाठी महिला प्रवाशांचे हाल, दररोज लागते भलीमोठी रांग 

Mumbai Local News : महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी ठरावीक वेळेत प्रवासासाठी लोकल रेल्वेची सेवा सुरू केली. नालासोपारा रेल्वेस्थानकात महिला प्रवाशांची तिकिटासाठी भली मोठी रांग लागते. ...

कष्टकरी महिलांना लोकलची दारे बंदच, रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर - Marathi News | The doors of the local are closed to the hard working women, the tone of displeasure against the railway administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कष्टकरी महिलांना लोकलची दारे बंदच, रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर

Mumbai Local News : नवरात्रीच्या निमित्ताने लोकलसेवा महिलांसाठी सुरू केली असली, तरी भाजीपाला, फळे, मासळीविक्रेत्या महिलांसाठी मात्र  लोकलची दारे  बंदच असल्याने अशा महिलां आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या  उदरनिर्वाहाचा प्रश्न कायम आहे. ...

कोरोनाचे मेडिक्लेम चार महिन्यांत पाच पटीने वाढले - Marathi News | Corona's mediclaim increased fivefold in four months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचे मेडिक्लेम चार महिन्यांत पाच पटीने वाढले

Corona News : मे महिन्यांतील ८ टक्के क्लेम सप्टेंबर महिन्यांत ४० टक्क्यांवर ...

कोरोनाची लशीबाबत लोकांच्या मनात साशंकता    - Marathi News | Doubts in people's minds about corona vaccine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाची लशीबाबत लोकांच्या मनात साशंकता   

Corona Vaccine : लस टोचून घेण्याची घाई करणार नाही ...

मनपा शाळेतील १५० शिक्षकांना कोविड प्रतिबंध विषयक प्रशिक्षण - Marathi News | Training on covid prevention for 150 teachers in municipal schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनपा शाळेतील १५० शिक्षकांना कोविड प्रतिबंध विषयक प्रशिक्षण

Corona News : प्रशिक्षण प्राप्‍त शिक्षक मनपा शाळांमधील इतर शिक्षकांना देणार प्रशिक्षण ...

लॉकडाऊन : मुंबई गोंधळाशिवाय शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील राहिली - Marathi News | Lockdown: Mumbai strives for sustainable development without chaos | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन : मुंबई गोंधळाशिवाय शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील राहिली

Corona News : आम्ही कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी एकमेकांना पाठिंबा देण्यास कटिबद्ध आहोत. ...

नेस्को कोविड सेंटर मधील नर्सिंग स्टाफच्या समस्यांचे झाले निराकरण  - Marathi News | The problems of the nursing staff at the Nesco Covid Center were solved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेस्को कोविड सेंटर मधील नर्सिंग स्टाफच्या समस्यांचे झाले निराकरण 

Corona News : नर्सिंग स्टाफच्या राहण्याची व्यवस्था ही गोरेगाव पश्चिम उन्नतनगर येथील म्हाडाच्या संकुलात करण्यात आली आहे. ...

उद्योग रुळावर, बेकार झालेले हात कामावर - Marathi News | Industry on track, idle hands at work in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उद्योग रुळावर, बेकार झालेले हात कामावर

लघु उद्योगांमध्ये वेगवेगळा कच्चा माल मोठ्या उद्योगांना पुरविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ...