लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक, मराठी बातम्या

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
वाशिम जिल्ह्यात निर्बंध कडक; सायंकाळी ५ पर्यंतच खुली राहणार दुकाने! - Marathi News | Restrictions strict; Shops will remain open till 5 pm! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात निर्बंध कडक; सायंकाळी ५ पर्यंतच खुली राहणार दुकाने!

Restrictions strict in Washim District जिल्ह्यातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. ...

शाब्बास अकाेलेकर शिस्त पाळली; संचारबंदीला नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद - Marathi News | Akola citizens followed the discipline; Spontaneous response to curfew | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शाब्बास अकाेलेकर शिस्त पाळली; संचारबंदीला नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद

Curfue in Akola शहरामध्ये नीरव शांतता उत्तररात्रीच बघायला मिळते; मात्र रविवारची सकाळ उजाडली ती शांततेची हाक देऊन. ...

लॉकडाऊनदरम्यान पोलिसांकडून ड्रोनद्वारे पेट्रोलिंग - Marathi News | Patrolling by drone from police during lockdown | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लॉकडाऊनदरम्यान पोलिसांकडून ड्रोनद्वारे पेट्रोलिंग

Patrolling by drone शहरातील गर्दीच्या ठिकाणी, महत्त्वाचे चौक, बाजारपेठ परिसरामध्ये ड्रोनद्वारे पेट्रोलिंग करण्यात आले. ...

लग्नात ५० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती, दोन सोहळ्यांवर दंडात्मक कारवाई! - Marathi News | Attendance of more than 50 people at the wedding, penalty on two ceremonies! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लग्नात ५० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती, दोन सोहळ्यांवर दंडात्मक कारवाई!

Akola News दोन्ही सोहळ्यांच्या आयोजकांकडून प्रत्येकी पाच हजार, असा दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...

अकोला, मुर्तीजापूर व अकोट शहरात मंगळवारपासून पूर्ण लॉकडाऊन - Marathi News | Akola: Complete lockdown in Akola, Murtijapur and Akot cities from Tuesday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला, मुर्तीजापूर व अकोट शहरात मंगळवारपासून पूर्ण लॉकडाऊन

Akola Lockdown जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी ८ ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत सुरू राहतील. इतर सर्व दुकाने मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. ...

मंगल कार्यालयांतील उपस्थितीवर प्रशासनाचा वॉच - Marathi News | Administration's watch on attendance at marriage halls | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगल कार्यालयांतील उपस्थितीवर प्रशासनाचा वॉच

Washim News नियमांचा भंग झाल्यास दंडात्मक कारवाई आणि वेळप्रसंगी गुन्हाही दाखल होणार असल्याने मंगल कार्यालय, लॉन संचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...

दोन मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Punitive action on two marriage halls in Risod city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई

Risod News २१ फेब्रुवारीला जास्त नागरिक आढळून आल्याने शहरातील दोन मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...

अकोल्यात संपूर्ण संचारबंदी; रस्ते, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट - Marathi News | A complete curfew in Akola; Roads, markets are buzzing | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात संपूर्ण संचारबंदी; रस्ते, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

Akola Lockdown नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने शहरातील रस्ते व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पहावयास मिळत आहे. ...