लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक, मराठी बातम्या

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
लॉकडाऊन की निर्बंध ? पुण्याबाबत आज होणार फैसला - Marathi News | Lockdown restrictions? The decision regarding Pune will be taken today. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊन की निर्बंध ? पुण्याबाबत आज होणार फैसला

वाढत्या रुग्ण संख्येमुळे कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता. ...

वाशिम जिल्ह्यात खासगी शिकवणी वर्ग सुरु करण्यास परवानगी - Marathi News | Permission to start private tuition classes in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात खासगी शिकवणी वर्ग सुरु करण्यास परवानगी

Permission to start private tuition classes in Washim district सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत  सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. ...

पुणे शहरात लॉकडाऊन नको :महापौर मुरलीधर मोहोळ - Marathi News | No need for complete lockdown in Pune claims Mayor Murlidhar Mohol. Reverts to health ministers Rajesh Topes statement on possibility of lockdown on the backdrop of increasing cases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात लॉकडाऊन नको :महापौर मुरलीधर मोहोळ

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुण्याबरोबरच इतर काही ठिकाणी कडक निर्बंध लावले जातीलअसे संकेत दिले होते . त्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही भूमिका घेतली आहे.  ...

बुलडाणा जिल्ह्यात शनिवार व रविवारचा लॉकडाऊन रद्द - Marathi News | Weekend lockdown canceled in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात शनिवार व रविवारचा लॉकडाऊन रद्द

lockdown canceled in Buldana district दोन तासातच घूमजाव करत हा निर्णय मागे घेण्यात येत असल्याचे शुद्धीपत्रकच जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले. ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; सांयकाळी ५ नंतरही दूकाने सुरूच  - Marathi News | The shop continues even after 5 pm | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; सांयकाळी ५ नंतरही दूकाने सुरूच 

Lockdown in Akola जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित सायंकाळ ५ वाजतानंतरही अनेक दुकाने सुरूच असल्याचे दिसूून येत आहे. ...

बुलडाण्यात दुकाने बंद, संचार सुरूच! - Marathi News | Shops closed in Buldana, communication continues! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात दुकाने बंद, संचार सुरूच!

CoronaVirus News शनिवारी सायंकाळी ६ ते साेमवारी सकाळी ६ पर्यंत संपूर्ण लाॅकडाउनचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ...

नियमांचे  उल्लंघन; ग्राहकांना हाॅटेलमध्ये बसून दिले जातेय जेवन - Marathi News | Violation of rules; Meals are served to the customers sitting in the hotel | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नियमांचे  उल्लंघन; ग्राहकांना हाॅटेलमध्ये बसून दिले जातेय जेवन

Reality Check काही हाॅटेलव्यावसायिक  चक्क हाॅटेलमध्ये बसून ग्राहकांना सेवा देत असल्याचे ५ मार्च राेजी ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीवरून दिसून आले. ...

Akola Unlock : पाच दिवस दुकाने खुली राहणार; शनिवार, रविवारी लॉकडाऊन - Marathi News | Akola Unlock : Shops will remain open for five days, Friday, Saturday lockdown | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Unlock : पाच दिवस दुकाने खुली राहणार; शनिवार, रविवारी लॉकडाऊन

Akola Unlock लॉकडाऊनचे नियम शुक्रवारपासून शिथील करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी काढला. ...