लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक, मराठी बातम्या

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
Lockdown: जिल्ह्यांचा लॉकडाऊन कसा उठवायचा? ICMR ने ठरविले निकष, राज्ये पाळणार... - Marathi News | How to lift lockdown? The ICMR Director General Balram Bhargava told three stages | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lockdown: जिल्ह्यांचा लॉकडाऊन कसा उठवायचा? ICMR ने ठरविले निकष, राज्ये पाळणार...

How to lift Lockdown in States; ICMR Told: लॉकडाऊन हा मोठ्या काळासाठीचा उपाय नाहीय, असे सांगत लॉकडाऊन कसा हळू हळू संपवावा आणि त्याचा पर्याय कसा शोधावा याबाबतही तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.  ...

निर्बंध शिथिल; दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील दुकाने! - Marathi News | Restrictions relaxed; Shops will continue till 2 pm! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :निर्बंध शिथिल; दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील दुकाने!

Unlock Washim : ७ ते दुपारी २ या वेळेत अत्यावश्यक सेवेप्रमाणेच इतरही दुकाने सुरू ठेवण्यास सूट देण्यात आली आहे. ...

कुठे निर्बंध कायम अन् कुठल्या जिल्ह्यांमध्ये थोडी सवलत; १ जूनपासून 'ब्रेक द चेन'ची नवी नियमावली... जाणून घ्या! - Marathi News | Find out in which district of Maharashtra the lockdown has been relaxed and Strict since June 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठे निर्बंध कायम अन् कुठल्या जिल्ह्यांमध्ये थोडी सवलत; १ जूनपासून 'ब्रेक द चेन'ची नवी नियमावली... जाणून घ्या!

राज्यातील जिल्ह्यांची परिस्थितीचा आढावा घेऊन कोणत्या जिल्ह्यांत निर्बंध कडक करावे आणि कोणत्या जिल्ह्यात लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिल करायचे, याबाबत स्थानिक प्रशासन लॉकडाऊनच्या निर्बंधांबाबत निर्णय घेईल, असं स्पष्ट केलं होतं. ...

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या हक्कासाठी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ती कोर्टात - Marathi News | Social activists in Pune against the government's policy on children orphaned by Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या हक्कासाठी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ती कोर्टात

धोरणांच्या सक्षम अंमलबजावणसाठी दाखल केली जनहित याचिका ...

Akola Unlock : सर्व दूकाने दाेन वाजेपर्यंत सुरू ; शनिवार, रविवार लाॅकडाऊन - Marathi News | Akola Unlock: All shops open till noon, Saturday Sunday Sunday lockdown | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Unlock : सर्व दूकाने दाेन वाजेपर्यंत सुरू ; शनिवार, रविवार लाॅकडाऊन

Akola Unlock: बिगर अत्यावश्यक दूकाने हे शनिवार रविवार पुर्णपणे बंद राहतील असे आदेशात नमुद केल आहे. ...

Maharashtra lockdown: पुण्यात दुकाने उघडायला परवानगी द्या व्यापाऱ्यांची मागणी - Marathi News | Maharashtra lockdown :allow us to open shops demand traders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra lockdown: पुण्यात दुकाने उघडायला परवानगी द्या व्यापाऱ्यांची मागणी

व्यापाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्याची देखील मागणी. सकारात्मक आदेश काढण्याचे आयुक्तांचे आश्वासन ...

राज्यात पंधरा दिवसांपेक्षा जास्त लॉकडाऊन वाढणार , हॉस्पिटलबाबत तक्रार असेल तर थेट मला सांगा : आरोग्यमंत्री राजेश टोपे - Marathi News | Lockdown will increase in the state for more than fortnight: Health Minister Rajesh Tope | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पंधरा दिवसांपेक्षा जास्त लॉकडाऊन वाढणार , हॉस्पिटलबाबत तक्रार असेल तर थेट मला सांगा : आरोग्यमंत्री राजेश टोपे

म्युकोरमायकॉसिस चा रुग्णांनी महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत उपचार घ्यावेत लहान मुलांचा लसीकरणाच्याबाबत अद्याप काही धोरण नाही ...

Pune weekend lockdown पुण्यात विकेंड लॉकडाऊन रद्द, ७ ते ११ मध्ये सुरू राहणार अत्यावश्यक सेवा - Marathi News | Weekend lockdown canceled in Pune. Essential services will continue from 7 to 11 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune weekend lockdown पुण्यात विकेंड लॉकडाऊन रद्द, ७ ते ११ मध्ये सुरू राहणार अत्यावश्यक सेवा

संस्थात्मक विलगिकरण वाढण्याचे आदेश ...