CoronaVirus News & Latest Updates : कोविड व्हॅक्सीन इंटेलिजेंस नेटवर्क (को-डब्ल्यूआयएन) सिस्टिम विकसित केली गेली आहे. या डिजिटल व्यासपीठावर स्टॉकच्या आणि लसीच्या वितरणाविषयी रीअल-टाइम अपडेट्स मिळतील. ...
सर्दी, ताप, खोकला याशिवाय श्वसनास त्रास आदी सर्व कोरोनासदृश लक्षणे असल्यामुळे सारीवर आरोग्य यंत्रणाद्वारे विशेष लक्ष देण्यात आले. किंबहुना याविषयी राज्याच्या आरोग्य संचालक अर्चना पाटील यांचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सारी ...
मंगळवार ८ डिसेंबरला कोविड मृतकांचे डेथ ऑडिड करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय तज्ज्ञांची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अजय डवले, डॉ. झलके तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन ...
कोरोना या संसर्गजन्य आजाराची सुरुवातीला अनेकांनी धास्ती घेतली होती. कोरोना रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यही मदतीसाठी पुढे येताना दिसत नव्हते. अशा स्थितीत या गंभीर रुग्णांना कोविड रुग्णालयात पोहोचविण्याचे दायित्व १०८ रुग्णवाहिकेवरील चालक, वाहक व डाॅक्टर ...
कोरोना लसीकरण मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी लसीकरणाचे सेशन ठरविण्यात आले आहे. त्यात हेल्थ केअर वर्कर्स यांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात एक हजार ९११ हेल्थ केअर वर्कर्स आहेत. तर ...
Corona Vaccine: सिरम भारत सरकारसोबतच अन्य बाजारांसाठीही कोरोना लस बनवत आहे. केंद्र सरकारला पुढील वर्षी जुलैपर्यंत ३० ते ४० कोटी डोस खरेदी करायचे आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या योजनेनुसार देशातील २० ते ३० टक्के लोकसंख्येला कोरोन ...