Corona virus , Nagpur news जानेवारीत दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. गुरुवारी ४६५ नव्या रुग्णांची भर पडली तर ९ रुग्णांचा जीव गेला. रुग्णांची एकूण संख्या १,२६,६५४ तर मृतांची संख्या ३,९९३ झाली. ...
संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम पार पडणार असून, यासाठी प्रवासी विमानांना कोरोना लसीच्या वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती मिळाली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनातून बरे होणाऱ्या भारतातील रुग्णांचं प्रमाण जगात सर्वाधिक असून भारताचा रिकव्हरी रेट 96.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. ...
गेल्या २४ तासांत देशभरात २० हजार ३४६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, २२२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात बरे होण्याचा दर वाढून ९६.१६ टक्के झाला आहे. ...
ऑगस्ट २०२१ पर्यंत सुमारे ३० कोटी देशवासीयांना लस देण्याची योजना आखली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्या, ८ जानेवारी २०२१ रोजी पुन्हा एकदा देशभरात कोरोना लसीकरणाचे ड्राय रन घेतले जाणार आहे. ...
Corona Virus, Nagpur news नागपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ४०० पेक्षा अधिक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तर बरे होणाऱ्यांची संख्या घसरली आहे. त्यामुळे नागपूरचा रिकव्हरी रेट घसरून ९३.४७ वर पोहोचला आहे. ...