लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
लोहोणेर : कोरोना महामारीला आळा बसावा म्हणून ऐन कोरोना काळात जीवावर उदार होऊन ज्यांनी कोरोनायोद्धा म्हणून काम केले, अशा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मंगळवारी (दि.१९) कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड १९ लसीकरण सत्र आयोजित केले होते. ...
कोरोना संकटाने देशभरात धुमाकूळ घातला असताना जनजागृतीसाठी कोरोना कॉलर ट्यून तयार करण्यात आली. मात्र, कोरोनाची ही कॉलरट्यून आता डोकेदुखी बनत चालली आहे. ...
CoronaVirus News & Latest Updates : आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये पसरलेला कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन मार्चपर्यंत अमेरिकेतील मोठ्या समुहाला संक्रमित करू शकतो. ...
ग्रामीण भागात कोरोनाचे पहिले रुग्ण गुरवली व बोरिवली गावात ३१ मार्च २०२० ला सापडले होते. मात्र, १८४ ग्रामपंचायतींमध्ये अजूनही रोनाने शिरकाव केलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १८,९७८ कोरोनारुग्ण सापडल्याची नोंद आहे. यातील आतापर्यंत ५८३ जणांचा मृत्यू झा ...