कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या या संचारबंदीच्या काळात शहरी व ग्रामीण भागातील बाजारपेठेतील वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने, मॉल्स, कॉम्पलेक्स, व्यायामशाळा, बाजार समिती, हॉटेल्स, उद्याने बंद राहतील. जीवनावश्यक सेवेत समाविष्ट असलेली दूध से ...
शुक्रवारी जिल्ह्यात ११ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर १ बाधिताने कोरोनावर मात केली. शुक्रवारी आढळलेले सर्व ११ रुग्ण गोंदिया तालुक्यातीलच आहेत. जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यांमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयां ...
जिल्ह्यात मागील २४ तासांत १८ जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ५५८ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ९१५ झाली आहे. सध ...
भंडारा जिल्हा सुरूवातीपासून कोरोना रुग्णांच्या बाबतीत सुदैवी ठरला आहे. लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात अत्यल्प रुग्णसंख्या होती. पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० रोजी आढळला होता. त्यानंतरही रुग्णवाढीची गती अगदी संथ होती. मात्र सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात रुग् ...
जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार ४७१ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८९३ झाली. बुधवारपर्यंत दोन लाख ११ हजार २९४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ८६ हजार १४० नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्य ...