लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
CoronaVirus Marathi News and Live Updates : अनेक रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : एप्रिलच्या गेल्या १९ दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून या महिन्यातच २१ हजार ७७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...
CoronaVirus news & Latest Updates : . कोविड कालावधीत आपण अधिक लोकांना खोलीत एकत्र होऊ दिले नाही किंवा जास्त वेळ बंद खोलीत बसू दिलं नाही तर ते बरे होईल. ...
CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता धोका लक्षात घेता आता काही आरोग्य तज्ज्ञांनी डबल मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. ...